Nojoto: Largest Storytelling Platform

Best काजळ१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best काजळ१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Manasi Ghatge

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काजळ... #काजळ१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
हि एक अशी गोष्ट आहे जी 
कोणत्या पण मुलींनें लावली
 तर मेकअप ची 
गरजच पडत नाही यामुळेच 
तर कोणाला हि 
नजरेनं घायाळ करणं 
सोप्प असत आणि
 कधी कधी डोळ्यात अंजन घालायचं
 पण काम चोख करत असत... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काजळ...
#काजळ१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काजळ... #काजळ१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
तुझ्या डोळ्यातील काजळ
मनी माझ्या उठवी वादळ।
तुझ्या फक्त बघण्यासाठी
माझी नुसतीच धावपळ। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काजळ...
#काजळ१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काजळ... #काजळ१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
तुझ्या डोळ्यातील काजळ
कधी मिटू देणार नाही
डोळ्यात तुझ्या पाणी
कधी माझ्यामुळे येणार नाही शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काजळ...
#काजळ१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काजळ... #काजळ१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
काजळ व्हावे मी
नेहमी तुझ्या डोळ्यात राहावे
न घातले जरी डोळ्यात
तिट बनून तुझ्या गालावर राहावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काजळ...
#काजळ१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile