Nojoto: Largest Storytelling Platform

Best नायक१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नायक१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आज प्रसिद्ध नायक दिलीप कुमार यांचे निधन झाले. त्यानिमित्त आताचा विषय आहे नायक... #नायक१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट मध्ये देऊ शकता. #YourQuoteAndMine

read more
नायक हा माझा नेहमीच आवडता राहिला आहे,
राम और श्याम हा सिनेमा जेव्हा मी पहिल्यांदा पाहिला आहे.
खूप छान वाटला अभिनय त्याचा,
म्हणूनच हा मनाला खूप भावला आहे.
आवड निर्माण झाली मग ह्याच्या सिनेमांची,
एक एक सिनेमा पाहत गेलो मोठी झाली यादी.
इज्जतदार,कर्मा,कानून अपना अपना,
शक्ती,सौदागर मध्ये अमिताभ,राजकुमार शी सामना.
नया दौर सॉल्लिड तर मधुमती ही एकदम जबरदस्त,
गोपी,बैराग सोबत क्रांती आणि मशाल ही एकदम मस्त. शुभ संध्या मित्रहो
आज प्रसिद्ध नायक दिलीप कुमार यांचे निधन झाले.
त्यानिमित्त आताचा विषय आहे
नायक...
#नायक१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट मध्ये देऊ शकता.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile