Nojoto: Largest Storytelling Platform

Best सुरुवातगगनात Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सुरुवातगगनात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

somnath gawade

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज काहीतरी वेगळ सुचलयं तर दिलेल्या ओळीत गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल अशी कविता पूर्ण करा. ....... सुरुवात #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सुरुवातगगनात

read more
गगनात उंच भरारीची
स्वप्नं पाहणाऱ्यांनी
 योग्य वेळी सुरुवात 
करायला पाहिजे. नमस्कार 
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज काहीतरी वेगळ सुचलयं
तर दिलेल्या ओळीत 
गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल 
अशी कविता पूर्ण करा.

....... सुरुवात

yogesh atmaram ambawale

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज काहीतरी वेगळ सुचलयं तर दिलेल्या ओळीत गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल अशी कविता पूर्ण करा. ....... सुरुवात #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सुरुवातगगनात

read more
युअर कोट अँप मिळताच लिहायला केली 
अडीच वर्षात 6000 कोट झाले आनंद मावेना नमस्कार 
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज काहीतरी वेगळ सुचलयं
तर दिलेल्या ओळीत 
गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल 
अशी कविता पूर्ण करा.

....... सुरुवात

yogesh atmaram ambawale

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज काहीतरी वेगळ सुचलयं तर दिलेल्या ओळीत गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल अशी कविता पूर्ण करा. ....... सुरुवात #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सुरुवातगगनात

read more
सर्व संपले असताना..
माझ्या इच्छेने मला साथ दिली.
अडगळीत टाकून नकारात्मक विचार..
सकारात्मकतेचा जोरावर पुन्हा सुरुवात केली.
प्रयत्न केले अनंत..
न थकता कर्म करत राहिलो.
यशाची खात्री होती मनात..
यश मिळता प्रयत्नांना आनंद मावेना गगनात. नमस्कार 
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज काहीतरी वेगळ सुचलयं
तर दिलेल्या ओळीत 
गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल 
अशी कविता पूर्ण करा.

....... सुरुवात

yogesh atmaram ambawale

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज काहीतरी वेगळ सुचलयं तर दिलेल्या ओळीत गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल अशी कविता पूर्ण करा. ....... सुरुवात #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सुरुवातगगनात

read more
सरतो उन्हाळा पावसाला होते
गर्मी ने त्रस्त झालेल्यांच्या आनंद मावेना नमस्कार 
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज काहीतरी वेगळ सुचलयं
तर दिलेल्या ओळीत 
गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल 
अशी कविता पूर्ण करा.

....... सुरुवात


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile