Nojoto: Largest Storytelling Platform

Best भरकटलेलंमन Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best भरकटलेलंमन Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे भरकटलेलं मन... #भरकटलेलंमन चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
आज भरकटलेलं मन पहा
माझ्यातल्या मी च्या शोधात गेलंय
तु सावरलं होतंस कधी तरी मला म्हणून ते आज
काय माहित मला सोडून एकटं कुठं रमलंय ? शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
भरकटलेलं मन...
#भरकटलेलंमन

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Rashmi Hule

Jab man bahakata hai, use kabu karane ke liye sanskaro ki lagam honi jaruri hai. Apane vicharon ka bandhn jaruri hai. Nahi to pura jivan astavyast ho jayega. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे भरकटलेलं मन... #भरकटलेलंमन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
भरकटलेले मन उधळते बेफाम 
कबूत येण्यासाठी हवा संस्कारांचा लगाम 
विचारांचे आपल्या हवेच बंधन
नाहितर जिवन विस्कळीत करुन टाकेल 
भरकटलेले मन
             Rashmi 

 Jab man bahakata hai, use kabu karane ke liye sanskaro ki lagam honi jaruri hai.
Apane vicharon ka bandhn jaruri hai. Nahi to pura jivan astavyast ho jayega. 

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
भरकटलेलं मन...
#भरकटलेलंमन

Atul waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे भरकटलेलं मन... #भरकटलेलंमन चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
भरकटलेलं मन सैरावैरा पळतो
धावतो प्रेमाचे मागे भान विसरतो
रस्ता सापडेना तो रस्ता विसरतो
गुंता वाढत जातो तो गुंफत जातो..
बुद्धीशी त्याचे पटेनासे होते
भांवनानी तो आछांदलेला 
भावनांनी ओढून जातो... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
भरकटलेलं मन...
#भरकटलेलंमन

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul Waghade

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे भरकटलेलं मन... #भरकटलेलंमन चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
भरकटलेलं मन माझं,
तुझ्यापाशी येऊन थांबलं।
तू लावलेला जीव बघून
तुझ्याजवळ कायमचं विसावल ।।
 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
भरकटलेलं मन...
#भरकटलेलंमन

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे भरकटलेलं मन... #भरकटलेलंमन चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
भरकटलेलं मन माझं
सतत विचारात गुंतून राही.
हे करावे की ते करावे हेच कळेना
अनेक विचारात एकही पूर्ण न होई.
करायला घेता काही कार्य हाती
मन भरकटत जाई.
नेहमीचंच झालंय आता
काही केल्या मन स्थिरावर न राही. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
भरकटलेलं मन...
#भरकटलेलंमन

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile