Find the Best हेनातंमैत्रीचं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
vaishali
मैत्री तुझी माझी आहे खूप खास मी तुझे प्राण अन् तू माझा श्वास रक्ताने नाही तर मनाने बांधले हे बंध आपल्या मैत्रीचाच पसरला चोहीकडे सुगधं प्रेम आणि भावना त्याला विश्वासाची जोड मैत्री तुझी माझी चॉकलेट पेक्षाही गोड घासातला भरवतो घास एकमेकांना आपल्या मैत्रीचा वाटे हेवा सगळ्यांना न सांगताच ओळखतो एकमेकांच्या मनातील भाव तुला ठेच लागतात पडतो माझ्या हृदयाला घाव मैत्री जपू कायम काळजात मैत्रीचं आहे आपुले जीवन दुनियेलाही येईल आठवण जेव्हा जगात नसू आपण शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज मैत्री दिवस या दिवसाच्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणींना खूप शुभेच्छा. आताचा विषय आहे हे नातं मैत्रीचं.. #हेनातंमैत्रीचं चला तर मग लिहूया.
somnath gawade
हे नातं मैत्रीचं निस्वार्थी वृत्तीचं प्रेम, आदर, मदत या समर्पित भावनांना सहृदय अर्पिलेलं आपल्या सारख्या प्रेमळ हृदयस्थ मित्रांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज मैत्री दिवस या दिवसाच्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणींना खूप शुभेच्छा. आताचा विषय आहे हे नातं मैत्रीचं.. #हेनातंमैत्रीचं चला तर मग लिहूया.
yogesh atmaram ambawale
कुठलंही लेबल नाही जात पात धर्माचं जगात सर्वात सुंदर असं हे नातं मैत्रीचं. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज मैत्री दिवस या दिवसाच्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणींना खूप शुभेच्छा. आताचा विषय आहे हे नातं मैत्रीचं.. #हेनातंमैत्रीचं चला तर मग लिहूया.
yogesh atmaram ambawale
कुठलाही प्रसंग असो हात धरून असतो एकमेकांचं, अतूट असं नातं तुझ्या माझ्या मैत्रीचं. हेवा वाटतो सर्वांना असे नाते निभावतो आपण मैत्रीचं. काहीही न सांगता ओळखतो असं घट्ट नातं आपल्या मैत्रीचं. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज मैत्री दिवस या दिवसाच्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणींना खूप शुभेच्छा. आताचा विषय आहे हे नातं मैत्रीचं.. #हेनातंमैत्रीचं चला तर मग लिहूया.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto