Find the Best तुलाकसंकळतनाही Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
pooja d
तुला कळत कसं नाही तुझ्याशिवाय ध्यास नाही तुझ्याशिवाय कोणती आस नाही..….. तुझ्याशिवाय श्वास नाही तुझ्याशिवाय स्वप्न नाही तुझ्याशिवाय माझं आयुष्य नाही..... तुझ्याशिवाय चिडणं नाही तुझ्याशिवाय हट्ट नाही तुझ्याशिवाय ओठांवर हसू नाही.... तुझ्याशिवाय विचार नाही तुझ्याशिवाय कर्म नाही तुझ्याशिवाय मी काहीच नाही..... तुला कळतं कसं नाही तुझ्याशिवाय मी काहीच नाही ।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुला कसं कळत नाही.... #तुलाकसंकळतनाही चला तर मग लिहूया. #collab #yqtaai हा विषय @p kulkarni यांचा आहे.
yogesh atmaram ambawale
सतत तुझ्या समोर येत राहतो ह्याचा अर्थ कसा कळत नाही. खरंच सांगतोय तुझ्याशिवाय मन कुठेच वळत नाही. सर्वांना कळून चुकलंय पण तुला कसं कळत नाही. असं तर नाही ना तुला ही कळतंय पण दाखवत नाही. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुला कसं कळत नाही.... #तुलाकसंकळतनाही चला तर मग लिहूया. #collab #yqtaai हा विषय @p kulkarni यांचा आहे.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto