Find the Best प्रवास१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
प्रवास सुरु झाला आपला जेव्हा सहवास तुझा खास भासला होता स्पर्श भावनांचा असा झाला की मला पुन्हा तो प्रवास हवाहवासा वाटला होता शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रवास... #प्रवास१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
Atul waghade
प्रवास हा अनुभवाचा प्रत्येक वळणावरचा अनोखा नवासा कधी मिळालेला सुखाचा कधी पचवावा लागला दुःखाचा..... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रवास... #प्रवास१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
Atul Waghade
प्रवास हा अनुभवाचा प्रत्येक वळणावरचा अनोखा नवासा कधी मिळालेला सुखाचा कधी पचवावा लागला दुःखाचा..... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रवास... #प्रवास१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
pooja d
करताना जीवनाचा प्रवास पाहिजे असते सोबतीला कधी बडबड करायला कधी हात धरायला तर कधी व्यक्त व्हायला। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रवास... #प्रवास१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
yogesh atmaram ambawale
काही केल्या प्रवास काही संपेना, कुठे थांबावे कुठे चालावे काही समजेना. अविरत चाललाय हा प्रवास माझा, जन्मल्यापासून मरणापर्यंतचा. काय मिळविले काय राहिले, हिशोब काही लागेना ह्या गणिताचा. विचारात सतत,कधी घोळका कधी एकला, विचारांचा प्रवास नेहमीच माझ्या सोबतीला. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रवास... #प्रवास१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto