Nojoto: Largest Storytelling Platform

Best आताथांबायलापाहिजे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आताथांबायलापाहिजे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे "आता थांबायला पाहिजे." #आताथांबायलापाहिजे चला तर मग लिहूया. हा विषय संदीप तांडेल यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आता थांबायला पाहिजे
अस रोज मनाला म्हणायचो।
दिवस उद्याचा निघाला की
पुन्हा तेच ,ते करायचो।
                            गेली कित्येक वर्षे 
                            पण अजून थांबता आले नाही।
                            स्वार्थी मनाला माझ्या 
                            अजूनही बांधता आले नाही।
कधीतरी येईल तोही
दिवस माझा अखेरचा।
मीच थांबलो असेल
कदाचित शेवटचा। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे 
"आता थांबायला पाहिजे."
#आताथांबायलापाहिजे
चला तर मग लिहूया.

हा विषय
संदीप तांडेल यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे "आता थांबायला पाहिजे." #आताथांबायलापाहिजे चला तर मग लिहूया. हा विषय संदीप तांडेल यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आता थांबायला पाहिजे म्हटलं की सर्व संपून जाते,
नंतर बघुयात म्हटलं की बरेचसे काम अर्धवट राहते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे 
"आता थांबायला पाहिजे."
#आताथांबायलापाहिजे
चला तर मग लिहूया.

हा विषय
संदीप तांडेल यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे "आता थांबायला पाहिजे." #आताथांबायलापाहिजे चला तर मग लिहूया. हा विषय संदीप तांडेल यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आता थांबायला पाहिजे,
प्रत्येक बाबतीत राजकारण नको,हे कळायला पाहिजे.
काय चांगले काय वाईट समजायला पाहिजे,
राजकारणी फक्त फायदा बघतात,हे जाणायला पाहिजे.
असो कुठलीही अडचण,स्वतः मार्ग काढायला पाहिजे,
राजकारणाशिवाय ही काम बनते,आजमवायला पाहिजे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे 
"आता थांबायला पाहिजे."
#आताथांबायलापाहिजे
चला तर मग लिहूया.

हा विषय
संदीप तांडेल यांचा आहे.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile