Nojoto: Largest Storytelling Platform

Best यातहीतुझास्वार्थआहे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best यातहीतुझास्वार्थआहे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे यातही तुझा स्वार्थ आहे... #यातहीतुझास्वार्थआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
नाती दोन्ही बाजूंची असली तरी 
त्याची पडझड सांभाळण्या
तुझाच पुढाकार आहे.
सर्वांना एकत्र ठेवून
 नातेसंबंध टिकवण्यात
माझ्यापेक्षा तुझाच स्वार्थ
जास्त आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
यातही तुझा स्वार्थ आहे...
#यातहीतुझास्वार्थआहे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
लिहित राहा.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे यातही तुझा स्वार्थ आहे... #यातहीतुझास्वार्थआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
माझ्या कृती नंतर तुझी कृती होणे
मी कॉमेंट केल्यावरच तू रिप्लाय देणे.
असं नेहमीच घडताना मी पाहिले आहे
पण कधीच वाटले नाही,यात ही तुझा स्वार्थ आहे.
जाणतो मी माझ्या वागण्यावरून,
खूप व्यस्त असताना ही सवड करण्यावरून.
मिळाली सवड की प्रथम तुझेच कोट मी पाहतो,
म्हणूनच जाणतो तुझा स्वभाव ही तसाच,जसा मी वागतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
यातही तुझा स्वार्थ आहे...
#यातहीतुझास्वार्थआहे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
लिहित राहा.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile