Find the Best प्रेमहेप्रेमअसतं१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Manasi Ghatge
प्रेम हे प्रेम असत कोणी किती ही प्रेम करायचं टाळलं तरी तेच काय नेम नसतो काहीं साठी जग असत काहीं साठी गेम असत प्रेम हे प्रेम असत कोणी कितीही वेगळ्या पद्धतीने दाखवल तरी ते सेम असत काहीं साठी ते फेम असत प्रेम हे प्रेम असत तुमचं आमचं सेम असतं जरी भावना वेगळ्या भाषेत असली तरी प्रेम हे प्रेम असत प्रेमाला नसते कोणती जात नसतो कोणता धर्म प्रेम ही एक अशी भाषा आणि भावना आहे ज्याच्यामुळे सोप्प होत कोणालाही सहज आपलंसं करण प्रेम हे प्रेम असत असत बंधनांच्या आलीकडे मैत्रीच्या पलीकडे पण जन्मभर पुरेल असे ते एकच असत प्रेम हे प्रेम असत शुभ रात्री मित्रांनो कसे आहात? आताचा विषय आहे प्रेम हे प्रेम असतं.. #प्रेमहेप्रेमअसतं१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
pooja d
प्रेम हे प्रेम असतं त्याच माझ्यावर नि माझं त्याच्यावर जीवापाड असतं। शुभ रात्री मित्रांनो कसे आहात? आताचा विषय आहे प्रेम हे प्रेम असतं.. #प्रेमहेप्रेमअसतं१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
yogesh atmaram ambawale
प्रेम हे प्रेम असतं... कुणाचं गोड बोलण्यात तर कुणाचं रागावण्यात असतं. प्रेम हे प्रेम असतं... समजवण्यापेक्षा समजण्यात जास्त अर्थ असतं. प्रेम हे प्रेम असतं... कुणाचं खुलून दिसतं तर कुणाचं लपून राहतं. प्रेम हे प्रेम असतं... कितीही सेम म्हटलं तरी प्रत्येकाचं वेगळं असतं. प्रेम हे प्रेम असतं... कुणाचं नजरेत दिसतं तर कुणाचं वागण्यात दिसतं. प्रेम हे प्रेम असत... बघण्याच्या दृष्टीकोनाने जसं पाहावं ते तसं दिसतं. प्रेम हे प्रेम असतं... कुणाचं लिहिण्यात दिसतं,कुणाचं वाचण्यात दिसतं. प्रेम हे प्रेम असतं.... कुणाचं ऐकण्यात असतं तर कुणाला सांगण्यात असतं शुभ रात्री मित्रांनो कसे आहात? आताचा विषय आहे प्रेम हे प्रेम असतं.. #प्रेमहेप्रेमअसतं१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto