Nojoto: Largest Storytelling Platform

Best माझंजमेना Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझंजमेना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

pooja d

लेखकानों💕 शुभ प्रभात नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत. आजचा विषय हाच आहे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना... #तुझंमाझं #माझंजमेना #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तुझं माझं जमेना
तुझ्यावाचून करमेना।
मी अल्लड मनाची राणी
तुला मन वाचता येईना।।— % & लेखकानों💕
शुभ प्रभात
नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत.
आजचा विषय हाच आहे
तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना...
#तुझंमाझं
 #माझंजमेना
#collab  #yqtaai  #YourQuoteAndMine

pooja d

लेखकानों💕 शुभ प्रभात नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत. आजचा विषय हाच आहे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना... #तुझंमाझं #माझंजमेना #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तुझं माझं जमेना, 
तुझ्या वाचून करमेना।
काय चाललंय मनाचं
मलाच समजेना।।— % & लेखकानों💕
शुभ प्रभात
नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत.
आजचा विषय हाच आहे
तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना...
#तुझंमाझं
 #माझंजमेना
#collab  #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 शुभ प्रभात नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत. आजचा विषय हाच आहे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना... #तुझंमाझं #माझंजमेना #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
हे मात्र खरे आहे,की तुझ्यावाचून करमेना,
क्वचितच असं होतं,की तुझं माझं जमेना.
बहुतांश होते तू तू मै मै,दोघेही बाजारात गेलो असता,
चिड खुप येते मला,मच्छी चा वास नाकात बसता.
माहिती आहे तुला,मच्छी चा वास सहन होई ना मला,
तरीही सोबत येतो बाजारात,न दुखावता तुझ्या मनाला.
तू ही कधीतरी समजून घ्यावे,मच्छी न आवडे ह्यांना,
रोज तर एकत्र जेवतो,मच्छी च्या दिवशी वेगळे वाडावे ह्यांना.
पण करत नाहीस तू असे,सर्वांना एकत्रच जेवायला वाडते,
आणि मच्छी च्या वासामुळे,शेवटी आपल्यात वाद घडते.
आकडून बसते मग तू,मी ही मग थोडा आकडून राहतो,
दोन दिवस निघून जातात रुसण्यात,पुन्हा मग गोडवा होतो.— % & लेखकानों💕
शुभ प्रभात
नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत.
आजचा विषय हाच आहे
तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना...
#तुझंमाझं
 #माझंजमेना
#collab  #yqtaai  #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile