Nojoto: Largest Storytelling Platform

Best व्यक्त१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best व्यक्त१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

लेखकानों💕 शुभ प्रभात आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा. कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला कस वाटतयं? अरे मग आपल्याकडे एक छान कला आहे कोणती? कविता हो तिच्यासाठी/त्याच्यासाठी भन्नाट कविता लिहा ज्यातुन तुमच्या मनातले भाव स्पष्ट दिसेल. एका कवी कडुन ही अपेक्षा तर असतेचं कुणाला ही. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #व्यक्त१

read more
व्यक्त व्हा शब्दांनो 
मनात नकोय गर्दी तुमची 
मुक्त होत चला प्रत्येक क्षणी 
नको अशी घुसमट 
बिचाऱ्या मनाची !— % & लेखकानों💕
शुभ प्रभात
आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा.
कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला कस वाटतयं?
अरे मग आपल्याकडे एक छान कला आहे
कोणती?
कविता हो तिच्यासाठी/त्याच्यासाठी भन्नाट कविता लिहा ज्यातुन तुमच्या मनातले भाव स्पष्ट दिसेल.
एका कवी कडुन ही अपेक्षा तर असतेचं कुणाला ही.

Vinod Umratkar

लेखकानों💕 शुभ प्रभात आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा. कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला कस वाटतयं? अरे मग आपल्याकडे एक छान कला आहे कोणती? कविता हो तिच्यासाठी/त्याच्यासाठी भन्नाट कविता लिहा ज्यातुन तुमच्या मनातले भाव स्पष्ट दिसेल. एका कवी कडुन ही अपेक्षा तर असतेचं कुणाला ही. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #व्यक्त१

read more
व्यक्त व्हा! म्हणणं
आहे काय सोप्प।
गाठलंय जेव्हा
एकटेपणाच टोकं।— % & लेखकानों💕
शुभ प्रभात
आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा.
कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला कस वाटतयं?
अरे मग आपल्याकडे एक छान कला आहे
कोणती?
कविता हो तिच्यासाठी/त्याच्यासाठी भन्नाट कविता लिहा ज्यातुन तुमच्या मनातले भाव स्पष्ट दिसेल.
एका कवी कडुन ही अपेक्षा तर असतेचं कुणाला ही.

pooja d

लेखकानों💕 शुभ प्रभात आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा. कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला कस वाटतयं? अरे मग आपल्याकडे एक छान कला आहे कोणती? कविता हो तिच्यासाठी/त्याच्यासाठी भन्नाट कविता लिहा ज्यातुन तुमच्या मनातले भाव स्पष्ट दिसेल. एका कवी कडुन ही अपेक्षा तर असतेचं कुणाला ही. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #व्यक्त१

read more
रोजच व्यक्त होते तुझ्यासाठी
कधीतरी तू ही व्यक्त हो ना।
मजसाठी हृदयातील भाव सारे
ओठांतून व्यक्त कर ना।।— % & लेखकानों💕
शुभ प्रभात
आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा.
कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला कस वाटतयं?
अरे मग आपल्याकडे एक छान कला आहे
कोणती?
कविता हो तिच्यासाठी/त्याच्यासाठी भन्नाट कविता लिहा ज्यातुन तुमच्या मनातले भाव स्पष्ट दिसेल.
एका कवी कडुन ही अपेक्षा तर असतेचं कुणाला ही.

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 शुभ प्रभात आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा. कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला कस वाटतयं? अरे मग आपल्याकडे एक छान कला आहे कोणती? कविता हो तिच्यासाठी/त्याच्यासाठी भन्नाट कविता लिहा ज्यातुन तुमच्या मनातले भाव स्पष्ट दिसेल. एका कवी कडुन ही अपेक्षा तर असतेचं कुणाला ही. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #व्यक्त१

read more
आकर्षक तुझा चेहरा,स्वभाव ही खुप सुंदर आहे,
सांगायचे आहे तिला,जीची वाट पाहतोय ती तूच आहे.
कित्येकदा ठरवले,एकदा तरी व्यक्त व्हावे,
आहे जे मनात दडलेलं,ते सर्व काही सांगावे.
मग विचार करतो,व्यक्त झालेलं तिला आवडेल का,
नाहीच आवडले जर,तर पुढे सोबत राहील का.
केला विचार पक्का,जे काही मनात आहे आज व्यक्त करावे,
भीती वाटत आहे म्हणून काय झालं,लिहून तरी द्यावे.
लिहावे एक काव्य छानसे,उतरावे त्यात सारे भाव मनातले,
की रात्र जागल्या तुझ्यासाठी,तुझ्यासाठीच कित्येक स्वप्न पाहिले.
पुन्हा विचार येतात मनात,लिहिलेली कविता ती वाचेल का,
आणि वाचली तरी तिच्यासाठीच लिहिलीय,हे तिला कळेल का?.— % & लेखकानों💕
शुभ प्रभात
आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा.
कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला कस वाटतयं?
अरे मग आपल्याकडे एक छान कला आहे
कोणती?
कविता हो तिच्यासाठी/त्याच्यासाठी भन्नाट कविता लिहा ज्यातुन तुमच्या मनातले भाव स्पष्ट दिसेल.
एका कवी कडुन ही अपेक्षा तर असतेचं कुणाला ही.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile