Nojoto: Largest Storytelling Platform

Best स्त्री१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best स्त्री१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

chandani

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे स्त्री... यावर लेख, चारोळी, कविता काहीही चालतील... #स्त्री१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
स्त्री म्हणजे
आयुष्याच्या आभाळातील लखलखती विज...
अनेक भूमिकांना योग्य न्याय देणारी उत्तम कलाकार...
वात्सल्य, उत्साह, प्रेमाची प्रचंड निर्माण शक्ती....
ईश्वराने पृथ्वीसाठी घडवलेली सुंदर कलाकृती....

— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
स्त्री...
यावर लेख, चारोळी, कविता काहीही चालतील...
#स्त्री१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे स्त्री... यावर लेख, चारोळी, कविता काहीही चालतील... #स्त्री१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आई बनून जन्म देते ती स्त्री,सुसंस्कृतपणा जपण्यास सांगते ती स्त्री.
आई म्हणजे स्त्री बहिण म्हणजे स्त्री,अर्धांगिनी म्हणजे स्त्री अन मुलगी म्हणजे ही स्त्री.
रडत बसते ती ही स्त्री अन लढत राहते ती हि स्त्री,
लाड पुरवणारी आजी म्हणजे स्त्री,नाव देणारी आत्या म्हणजे स्त्री.
सुख दुःखात सदैव साथ देते ती स्त्री,मंदिरातील प्रत्येक देवीचा अवतार म्हणजे स्त्री.
नऊ महिने पोटी ठेऊन त्रास सहन करते ती स्त्री,
वर्षानुवर्षे नाव निघते ऐशा राजांस जन्म देणारी मां जिजाऊ म्हणजे स्त्री.
आपले राज्य वाचवण्यासाठी रणांगणात लढणारी राणी म्हणजे स्त्री,
श्री शिक्षणाचा महत्त्व जाणणाऱ्या सावित्रीबाई फुले म्हणजे स्त्री.
कुठलातरी एक दिवस मान बाकी दिवस अपमान ती म्हणजे स्त्री,
प्रत्येक रुपात तिला मान द्यावा असे कित्येक अवतार म्हणजे स्त्री.
घरा बाहेर पडल्यावर काहीही ऐकते ती म्हणजे स्त्री,
रस्ताने येता जाता कुणाच्याही वाईट नजरा झेलते ती स्त्री.
घोळका जमला की जीच्याबद्दल घाणेरडे उद्गार निघतात ती स्त्री,
आई ही स्त्री बाहेरील इतर आकर्षक बाई ही स्त्री.
मान सन्मान द्यावा ती ही स्त्री वासनगांध नजरेत बसते ती ही स्त्री,
पुजले जाते देवीला ती ही स्त्री,अब्रू चे धिंडवडे काढले जातात ती ही स्त्री. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
स्त्री...
यावर लेख, चारोळी, कविता काहीही चालतील...
#स्त्री१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile