Nojoto: Largest Storytelling Platform

Best पुन्हायेनावळून Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पुन्हायेनावळून Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

chandani

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पुन्हा ये ना वळून... #पुन्हायेनावळून चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
पुन्हा ये ना वळून आपल्या स्वप्ननगरी....
पून्हा अतूट  मिलनाची आस दाटते ऊरी....
आठवणींच्या झाडाखाली प्रेमविश्वात हरवून जाऊ....
श्वासात श्वास गुंतवूनी सहजिवनाचे गाणे गाऊ.... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पुन्हा ये ना वळून...
#पुन्हायेनावळून

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा.

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पुन्हा ये ना वळून... #पुन्हायेनावळून चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
पुन्हा ये ना वळून,उभी मी त्या वळणावर अजून
लोटला काळ बराच, मी तिथेच अडकली अजून।।

पुन्हा ये ना वळून, स्वप्नपूर्ती करूया मिळून।
पाहिले जी आपण, एकमेकांना वचनं देऊन।।

पुन्हा ये ना वळून, कट्ट्यावरती बघूया बसून।
चहा पितांना, हातात हात घालून।।

पुन्हा ये ना वळून, जिथे नाव ठेवले कोरून
भेटत होतो आपण, जिथे चोरून।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पुन्हा ये ना वळून...
#पुन्हायेनावळून

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पुन्हा ये ना वळून... #पुन्हायेनावळून चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
प्रेम होते दोघांचेही अती एकमेकांवर,
पण म्हणतात ना,इलाज नाही संशयावर.
नेहमीच घडायचे असे,मनात काहीही आणायचे,
उशीर झाला जरा,की ना ना ते प्रश्न विचारायचे.
अती प्रेम असलं की,शक्यतो असेच घडते,
सतत मनात,आपल्याच प्रेमाबद्दल संशयाचे वारे वाहते .
येतो मग एक दिवस असा,टोकाचे निर्णय घ्यावे लागते,
एकमेकांवर खुप प्रेम असून ही,विभक्त राहवे लागते.
काही दिवस जातात असेच,मग चूक लक्षात येते,
मग मात्र,पुन्हा ये ना वळून असे म्हणावे लागते.
कसे म्हणावे मग तेव्हा,आता पुन्हा ये ना वळून,
खुप पश्चात्ताप होतोय मला,तुझ्या प्रेमळ मनाला छळून. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पुन्हा ये ना वळून...
#पुन्हायेनावळून

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile