Nojoto: Largest Storytelling Platform

Best आठवणी१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आठवणी१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 9 Stories
    PopularLatestVideo

Monalisa Guje

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणी... #आठवणी१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
काळया, अंधाऱ्या रात्रीतही रंग भरतात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आठवणी...

#आठवणी१

चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai  #YourQuoteAndMine

gaurav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणी... #आठवणी१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
गुंतुन त्या क्षणी.
 पाहिले स्वप्न चोळले‌
  होते ऊरी ...
  जाणारी गोष्ट गेली कशी....
     विचारांत मी धुंध....
जीवनाच पारड जड की हलक .....
  शोधतोय त्याच गोष्टी 
  ‌‌‌‌‌    आठवणींत गुंतुन........


@merories .......🧘🧘 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आठवणी...

#आठवणी१

चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai  #YourQuoteAndMine

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणी... #आठवणी१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आठवणी तर तुझ्या रोजच येतात
तू मात्र यायचा राहिला।
रोज पत्र पडायचे हातात, पण
हातात हात घ्यायचा राहिला।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आठवणी...

#आठवणी१

चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai  #YourQuoteAndMine

dhanashri kaje

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणी... #आठवणी१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तुझ्या आठवणीत रमताना
मी स्वप्नात रंगून जाते
ओठांवरील हास्यातून
अबोल भाव सांगून जाते

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आठवणी...

#आठवणी१

चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणी... #आठवणी१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आठवणी..कधी कधी खरंच नकोशा वाटतात,
विनाकारण येऊन जीव जाळत असतात.😔 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आठवणी...

#आठवणी१

चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणी... #आठवणी१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आठवणी आहेत म्हणून,
प्रेम आहे आपुलकी आहे तर कुठे मनी दया आहे.
आठवणी आहेत म्हणून,
राग आहे द्वेष आहे तर कुठे मत्सरी काया आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आठवणी...

#आठवणी१

चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणी... #आठवणी१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
रंगलो आज मी प्रेमरंगी,
आठवता पुन्हा त्या जुन्या आठवणी.
दोघांनाही जेव्हा ठरवले होते,
प्रेम जाहीर करावे होळीच्या दिनी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आठवणी...

#आठवणी१

चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणी... #आठवणी१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आठवणी कधी तिच्या,तर कधी तिच्या,
काही प्रेम भंगाात भंगलेल्या तर काही प्रेम रंगात रंगलेल्या. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आठवणी...

#आठवणी१

चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणी... #आठवणी१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
खुप त्रासदायक कधी तर कधी खुप आनंददायक,
आठवणी तिच्या कधी तिरस्कार लायक कधी आल्हाददायक.
होती काही अडचण म्हणून दुरावली गेली,अशी तिची बोली,
कारण काहीही असो,हृदयात माझ्या तिच्या आठवणींची बंदिस्त खोली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आठवणी...

#आठवणी१

चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai  #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile