Nojoto: Largest Storytelling Platform

Best कविताकधीसुचते Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कविताकधीसुचते Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

gaurav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कविता कधी सुचते?... #कविताकधीसुचते हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
संध्या एकंतात रम्य असते....
  शब्दांच्या पंखांना बळ धावते...
 तुटलेल्या शब्दांना जोड मिळते....
  मखमली वाक्यांतुन सुवर्ण आभास धावते....
  नव्या स्वरांची गुणगुण वाढते .....
   कधी न पाहिलेले स्वप्न‌ रंगते....
   काव्यकरीस वेळ न‌‌ समतते ....
  आणि गुंफन शब्दांची जागा ठरते......
  सुचलेले काव्य मनातुन कागदावर जागा रंगवते ..... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कविता कधी सुचते?...

#कविताकधीसुचते
हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कविता कधी सुचते?... #कविताकधीसुचते हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
दबलेल्या भावनांना जेव्हा साथ शब्दांची मिळते
अव्यक्त भावनांना जेव्हा व्यक्त होण्याची तळमळ जाणवते..
न्हाळतांना दुःख जगाचे तेव्हा मन विचलित होते..
निसर्गाच्या सान्निध्यात वावरताना सौंदर्य जाणवते..
मनाशी नाते माणसाला कळते तेव्हा जग सुंदर भासते..
कविता सुचते जेव्हा शब्दांशी मैत्री होऊन भावनांशी गाठ पडते...

-Atulwaghade

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कविता कधी सुचते?...

#कविताकधीसुचते
हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Atul Waghade

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कविता कधी सुचते?... #कविताकधीसुचते हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
जेव्हा कुणाची आठवण येते
समोर नसतानाही समोर दिसते.
विचारात तिच्या मन गुंतत जाते
तेव्हा आपोआप कविता सुचते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कविता कधी सुचते?...

#कविताकधीसुचते
हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कविता कधी सुचते?... #कविताकधीसुचते हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कविता कधी सुचते ??
कधीही कुठेही काहीही सुंदर दिसले की
तेच सुंदर आपले वाटले की.
विषय लागत नाही तेव्हा जेव्हा काही आपले वाटते,
आणि जेव्हा काही आपले वाटते,कविता रुपी कागदावर उतरते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कविता कधी सुचते?...

#कविताकधीसुचते
हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कविता कधी सुचते?... #कविताकधीसुचते हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कविता कधी सुचते ??
कधी म्हणजे कधी ही सुचते...
उठताना,बसताना,खाताना,पिताना,
कुठे जाताना,कुठून येताना.
कुणाशी बोलताना,कुणाला पाहताना,
वाचताना,ऐकताना,yq ताई चा विषय येताना. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कविता कधी सुचते?...

#कविताकधीसुचते
हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile