Nojoto: Largest Storytelling Platform

Best आसउराशी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आसउराशी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

chandani

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आस उराशी... #आसउराशी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
उलगडता गाठ भूतकाळाची,
वाटे दीवस गेले वाया....
चिंता सारावी दु:खा ची,
जग  हे सारे मोहमाया....
संकटे जरी कीती रस्त्यावरी,
हिंमत न हरावी....
मिळेल कधीतरी छाया सुखाची,
आस उराशी बाळगावी भविष्याची....
 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे 
आस उराशी...
#आसउराशी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

gaurav

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आस उराशी... #आसउराशी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
सांगड शब्दांची....
  उमगल्या फुलांची सरश्या वेलींची ....
  चिंब मन ओलसर झाले....
   आस धरून डोंगरा पोटी झोपडी बांधिली....
  उराशी जणु स्वप्वनांची पैज उभी...
   दाडले मन काळे आभट भाळी ....
   संपले शब्द माझे आस मनाची.....
विचार मग्न‌ आंबट , थंड ना चव कळाली....
  आस मनाची आज कळाली.... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे 
आस उराशी...
#आसउराशी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आस उराशी... #आसउराशी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
इमारतींचे जंगल वाढत राहणार,
झाडेझुडपे कमी होत राहणार.
सावली म्हणजे काय असते,
पुढे अनेकांना हा प्रश्न सतावत राहणार.
म्हणूनच प्रत्येकाने ह्या विषयाचे गांभीर्य जाणावे,
शक्य झाल्यास झाडाचे एक रोपटे लावावे.
एक आस उराशी ठेऊन इतके सत्कार्य करावे,
की येणाऱ्या पुढील पिढीला ह्याचे दान मिळावे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे 
आस उराशी...
#आसउराशी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile