Find the Best संसाराचाभार Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
vaishali
संसाराचा भार कायम त्याच्या खांद्यावर दुःखाचे घाव सोसले त्याने काळजावर !! कायम उभा खंबीर संकटांशी लढत डोळ्यांतले पाणी पापणीतच अडवत !! प्रत्येकाच्या सुखाची बाधत असतो शिदोरी दुःख स्वतःच्या मनातले साठवून ठेवतो उरी !! कधी कुणाकडे त्याने केली नाही तक्रार बाप असतो कायम मनाने सावकार !! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संसाराचा भार... #संसाराचाभार चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
pooja d
संसाराचा भार तिच्यावर फार होते ती बेजार संघर्षाने।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संसाराचा भार... #संसाराचाभार चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
दोघेही कमावते, दोघेही समंजस फार. घर पूर्ण आई सांभाळते, दोघांनाही वाटेना संसाराचा भार. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संसाराचा भार... #संसाराचाभार चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
संसाराचा भार दोघांनीही समसमान वाटून घेतला आहे, म्हणून सुखी संसाराचा हा गाडा इथपर्यंत आनंदाने ओढत आणला आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संसाराचा भार... #संसाराचाभार चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto