Nojoto: Largest Storytelling Platform

Best आजचे_अक्षर_झ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आजचे_अक्षर_झ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

gaurav

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_झ #मराठीकोट्स #Collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade

read more
झंकार ऊठले सप्तसुरांचे गुंताळ्यातुन मंत्रमुग्ध करणारे...
  संगीत हे अनोखे हे स्वर रचले कसें.....
मृदु बोल कधी रागाचे स्वर अवतरले हींदोळ्यावर झोमकळे....
    दंग मन कधी हळवे मन झाले....
नभांच्या जणु सरी बोलल्या अंतरीचे बोल पडले कानी....
  किमया ही न्यारी शोधले सुर कोणी......
विळखा घातला सारा आळवले मनाच्या देवाऱ्याला .....
 धुन अनोखी कानी पडली ओंजळीतल्या खुणा....
पखवाज आणि वाद्याच्या मेळ घातला अनोखा....
 ‌दु:खी आनंदी मनी रेंगाळलेली किरट ठेका....
     आले कुठुनी हे वाद्य कसे आळवले बोल हे....
रेषांच्या सोबती निघणारे जसे बोल नवे....
   आणिक बहु वाद्य सारा स्वरांचा मेळ तुंबला.....
ध्वनी कानाला त्या सप्तसुरांचा फुलला मळा.....
   मन नाचविण्या तर गुणगुणणाऱ्या ध्वनी...
आनंदी मनाचे वाजले चौघडे.....
     ना कधी हरवणार कधी कोण चोरणार त्या स्वरांना....
निसरड्या मनाला स्वर स्वतः झाला चोरटा.....
   हरवलेच बोल कधी स्वर सोबती जाणारा.....
पुसेल शब्द संगीत ना दिसणारा.....
     कसा दिसतो न कधी पाहिला कोणी शब्दच ठोळका....
ललकारी मनाची तृप कानाला.....
 चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏

#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_झ
#मराठीकोट्स #collab #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

yogesh atmaram ambawale

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_झ #मराठीकोट्स #Collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade झाकोळली गेली आज प्रीत तयांची, माहीत नव्हती ज्यांना रीत ह्या जगाची. पहिले प्रेम त्यांचे अखंड त्यात ते बुडून गेले,

read more
झाकोळली गेली आज प्रीत तयांची,
माहीत नव्हती ज्यांना रीत ह्या जगाची.
पहिले प्रेम त्यांचे अखंड त्यात ते बुडून गेले,
पुढील संकटांचे त्यांना काही आकलन न झाले.
प्रेमाच्या आड जात पात धर्म नेहमीच येत असते,
प्रेमात पडलेल्यांना मात्र हे काहीच समजत नसते.
प्रेम ते शेवटी काय तर आंधळे असते,
त्याला थोडेच मागचे पुढचे काही दिसत असते.
असेच झाले काही,त्यांचे ही प्रेम अपूर्ण राहिले,
जात पात धर्माच्या नावाखाली ते झाकोळले गेले. चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏

#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_झ
#मराठीकोट्स #collab #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade
झाकोळली गेली आज प्रीत तयांची,
माहीत नव्हती ज्यांना रीत ह्या जगाची.
पहिले प्रेम त्यांचे अखंड त्यात ते बुडून गेले,


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile