Find the Best आजचे_अक्षर_ट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
gaurav
टरारून भूईच्या कुशीत रोपलेले मोती वर आले गगन भेटी. भुमीपुत्राच्या गालावर छटा हसरी.... पिंजली अख्खी शेती नवलाईची काळजी त्या आईला..... कष्टाच सोनं होईल सोबती झालर घामाची.... डौलत ऊभ शिवार सारं आनंदाच्या डोई... पेरणं ते शिंपल्यातल जसं नटलं माझं शेत अवघं..... भेटण्या मला ऋणी मी तुमचा भेटण्या आलं सारं.... कुशीत काळा आईच्या मी ही शेतकरी पुत्र..... पैशाच मोल नाही आई कडे मोफत लेकराला धानं देई.... पैठणीचे काठ जसे आईने पांघरले हसरी आई बघुनी डोळे पाणावले... अंकुर ईवलासा मान डोकावी पहाण्या जन्म सृष्टीचा.... ढेकळाच्या घरट्याला मान टाकणारा..... लपले सोनं आई तुझ्या कुशीला जगदाईनी .... रांगोळीच्या हिरवे पाषणाची चमकी जशी अंथरली.... जन्म तुझा होई कसा ना कोणी पहाणारा झोपलेला शांत अंकुर काळ्या रात्रीचा.... पेरणारा पेरतो उगवायच का नाही कोणा हाती सांग मला.. शिवार पिका सोबती डोलतय हा पसारा कोणाचा.... थेंब एक पाण्याचा जन्मदाता तुझा... ओलावा आईच्या मायेचा सृदृढ होण्याला.... जीवन दायीनी तु स्वतः च झाली सेवा आईची.... संकटापरी मोठा शेतकरी.... रात्रंदिनीचा कष्टकरी.... व्यथा मांडली अंकुर सारे सांडले परवडाणा शेती... महागले खत नी महागले सारे गरिब राहिला एकला शेतकरी.... हसरा नाव फक्त राहिले आनंदी चेहऱ्यामागे खर्च मोठे... भक्कम पाया विश्वास काळ्या आईवरी.... पदरमाझा सावरणारी एकटी.... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ट #मराठीकोट्स #collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ट #मराठीकोट्स #Collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade
read moreyogesh atmaram ambawale
टरफले मी उचलणार नाही... कारण मी शेंगा खाल्ल्या नाही.. टिळक ते ज्यांनी राष्ट्रीय विचारांना सुरुवात केली आणि ब्रिटिशां समोर कधी हार मानले नाही केले सुरू वर्तमानपत्र "केसरी" म्हणे आता माघार नाही, सडाडून केली टीका ब्रिटिशांवर म्हणे "सरकारचे डोके ठिकाणावर नाही". सुरुवात केली शिवजयंतीची रायगडावर त्याची प्रचिती दिली, घराघरातील गणपतीची सार्वजनिक म्हणून गल्लीबोलात सुरुवात केली. शिक्षा होता कारागृहात "गीता रहस्य" ग्रंथ लिहिला, त्याच्या प्रति विकून आलेल्या पैसा स्वातंत्र्यासाठी समर्पित केला. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" हे विचार मनात घर करून गेले "बाल गंगाधर टिळक" हे नाव असताना ही, लोकांनी त्यांना "लोकमान्य" ह्या उपाधीने सन्मानित केले. चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ट #मराठीकोट्स #collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade टरफले मी उचलणार नाही... कारण मी शेंगा खाल्ल्या नाही.. टिळक ते ज्यांनी राष्ट्रीय विचारांना सुरुवात केली
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ट #मराठीकोट्स #Collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade टरफले मी उचलणार नाही... कारण मी शेंगा खाल्ल्या नाही.. टिळक ते ज्यांनी राष्ट्रीय विचारांना सुरुवात केली
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited