Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुलाकळणारनाही१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुलाकळणारनाही१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुला कळणार नाही... #तुलाकळणारनाही१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
तुला कळणार नाही
सल माझ्या मनातील
तुला दिसणार नाही
दुःख भळभळणाऱ्या जखमेतील।।

तुला दिसणार नाही
तुटलेले स्वप्न डोळ्यांतील
तुला दिसणार नाही
व्रण माझ्या हृदयातील।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
तुला कळणार नाही...
#तुलाकळणारनाही१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

_suruchi_

तुला कळणार नही... गंध या माती चा रंगीत पुष्पाची दरवळ सुमधुर तो मकरंद तुला कळणार नाही... सुकोमल परांची मखमल फुला फुलातूनी उडता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तुलाकळणारनाही१

read more

गंध या माती चा
रंगीत पुष्पाची दरवळ
सुमधुर तो मकरंद

तुला कळणार नाही...
सुकोमल परांची मखमल
फुला फुलातूनी उडता
दरवळतो कसा स्वछंद

तुला कळणार नाही...
मधु प्रशनाची ती ओढ
क्षणभंगूर जीवनाची
रंगीत सुगंधी तगमग तुला कळणार नही...
गंध या माती चा
रंगीत पुष्पाची दरवळ
सुमधुर तो मकरंद

तुला कळणार नाही...
सुकोमल परांची मखमल
फुला फुलातूनी उडता


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile