Find the Best विनंती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutही नम्र विनंती, सप्रेम नमस्कार विनंती विशेष, प्रारंभी विनंती करू गणपती lyrics, शिक्षकांना विनंती पत्र, प्रारंभी विनंती करू गणपती,
vishal patil
आज आपण सर्वांनी तिरंगा🇮🇳 खूप लोकांनी घेतलाअसेल,तुम्ही मी आपण सर्वांनी घेतला असेल,कोणी गाडीला तर कोणी छातीवर तर कोणी हाताने फडकवण्यासाठी घेतला असेल,पण कृपया तो तिरंगा सांभाळून ठेवा,कारण तो फक्त तिरंगा🇮🇳 नसून आपली आणि देशाची आन,मान आणि शान आहे,एवढीच विनंती आहे माझी कि असं नको व्हायला कि ज्या तिरंग्याला🇮🇳 आपण आज salute केला तो उद्या रोडवर पडलेला दिसेल..... कृपया याची काळजी घ्या,एवढीच विनंती....🙏🙏🙏 -विशाल पाटील....
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited