Nojoto: Largest Storytelling Platform

Best झळ१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best झळ१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Komal Ghadigaonkar

शुभ संध्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा शब्द आहे 'झळ'. #झळ१ #झळ उन्हाची झळ आणि एखाद्या वाईट गोष्टीची झळ, दोन्हीही नकोशा वाटणाऱ्या गोष्टी. दोन्हींमध्ये काहीतरी समान असलेला धागा पकडून लिहा... #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
उन्हाच्या झळीमुळे कष्टाळू देहाचं काही अडत नाही..
अन् दुःखाच्या झळीचा आशावादी मनावर इतकासा फरक पडत नाही. शुभ संध्या 
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजचा शब्द आहे 'झळ'.
#झळ१
#झळ
उन्हाची झळ आणि एखाद्या वाईट गोष्टीची झळ, दोन्हीही नकोशा वाटणाऱ्या गोष्टी.
दोन्हींमध्ये काहीतरी समान असलेला धागा पकडून लिहा...
#collab #yqtaai

pooja d

शुभ संध्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा शब्द आहे 'झळ'. #झळ१ #झळ उन्हाची झळ आणि एखाद्या वाईट गोष्टीची झळ, दोन्हीही नकोशा वाटणाऱ्या गोष्टी. दोन्हींमध्ये काहीतरी समान असलेला धागा पकडून लिहा... #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
झळ झुरण्याची
बसू दे तुलाही जरा ।
किती कठीण जात
एक एक क्षण घालवणं,
श्वासाविना, मग कळेल तुला ।। शुभ संध्या 
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजचा शब्द आहे 'झळ'.
#झळ१
#झळ
उन्हाची झळ आणि एखाद्या वाईट गोष्टीची झळ, दोन्हीही नकोशा वाटणाऱ्या गोष्टी.
दोन्हींमध्ये काहीतरी समान असलेला धागा पकडून लिहा...
#collab #yqtaai

somnath gawade

शुभ संध्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा शब्द आहे 'झळ'. #झळ१ #झळ उन्हाची झळ आणि एखाद्या वाईट गोष्टीची झळ, दोन्हीही नकोशा वाटणाऱ्या गोष्टी. दोन्हींमध्ये काहीतरी समान असलेला धागा पकडून लिहा... #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
जगण्यातील दुःखाची
'झळ' रोजची आहे.
वेदनेची 'कळ' घेऊन
जगण्यात वेगळी मज्जा आहे.
 शुभ संध्या 
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजचा शब्द आहे 'झळ'.
#झळ१
#झळ
उन्हाची झळ आणि एखाद्या वाईट गोष्टीची झळ, दोन्हीही नकोशा वाटणाऱ्या गोष्टी.
दोन्हींमध्ये काहीतरी समान असलेला धागा पकडून लिहा...
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile