Nojoto: Largest Storytelling Platform

Best मनालाबेड्या Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मनालाबेड्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

सरफिरी®

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाला बेड्या घालुन जातात.. #मनालाबेड्या चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
आठवांच्या साखळ्या
अन् विखरून जातात पळभरांत
सुखाच्या सोनेरी पाकळ्यां...
दिवस ही कसे कासवाच्या
चालीने चालत राहतात
डोळे मात्र उगीच
त्यांच्या सरण्याची वाट पाहतात...
वेळ काही थांबत नाही
काळाची सावली बनून येते ती
परीक्षा मात्र आपली,
सटवाई बनून घेते ती...
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मनाला बेड्या घालुन जातात..
#मनालाबेड्या 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाला बेड्या घालुन जातात.. #मनालाबेड्या चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
तुझीया हाती देऊनी हात
चालले सप्तपदी लग्नात
संसाराची ही वाट नकळत
मनाला बेड्या घालुन जातात शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मनाला बेड्या घालुन जातात..
#मनालाबेड्या 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

DRx. Shital Gujar✍️

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाला बेड्या घालुन जातात.. #मनालाबेड्या चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
मनात बेड्या सारून बाजूला स्वप्नांची वाटेत रमते |
स्वप्न पाहता पाहता साकारण्याची दुनियेत रमते ||

स्वप्नांना करेल मी आत्मविश्वासाचे कुंपण |
सत्यात साकारेल जरी आली अडचण ||

स्वप्नांना देऊ नवी दिशा, नवी वाट||
त्याला सत्यात उतरवण्यासाठी केला थाट ||

मागे वळून पाहिले तर पूर्ण होणार नाही स्वप्न |
चालत रहा चालत रहा, परिस्थितीशी झुंज देत रहा ||

आत्मविश्वास घे तुझ्या हाती |
नको बाळगू कशाची भिती ||
- ✍️Shital K. Gujar ✍️

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मनाला बेड्या घालुन जातात..
#मनालाबेड्या 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile