Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रियकर्णधार Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रियकर्णधार Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

vaishali

सुप्रभात सुप्रभात सर्वांचे आवडते भारताचे माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. चला तर मग आज त्यांच्यावर लिहुया. आजचा विषय आहे प्रिय माझा आवडता कर्णधार.. #प्रियकर्णधार #yqtaai #Collab #YourQuoteAndMine

read more
महेंद्रसिंग धोनी माझा आवडता कर्णधार 
ज्याच्या बॅटला चौकार आणि षटकार ची धार
कधीच मानली नाही क्रिकेटमध्ये हार 
क्रिकेटर बनण्यासाठी आयुष्यात संघर्ष केला फार
म्हणूनच आज त्याच्या नावाचा सुरू आहे  जयजयकार👌..............Mahi is the superstar............👌
 सुप्रभात सुप्रभात 
सर्वांचे आवडते भारताचे माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे.
चला तर मग आज त्यांच्यावर लिहुया.
आजचा विषय आहे
प्रिय 
माझा आवडता कर्णधार..
#प्रियकर्णधार
#yqtaai #collab

DRx. Shital Gujar✍️

सुप्रभात सुप्रभात सर्वांचे आवडते भारताचे माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. चला तर मग आज त्यांच्यावर लिहुया. आजचा विषय आहे प्रिय माझा आवडता कर्णधार.. #प्रियकर्णधार #yqtaai #Collab #YourQuoteAndMine

read more



भारतीय संघासाठी कर्णधार प्रेरणादायी ठरला माही |
प्रत्येक गोष्ट तुझी आम्हाला प्रेरणा देत राही ||

आत्मविश्वास काय असतो ते तुझ्याकडून शिकलो माही |
हारता हारता विजय मिळवणे प्रत्यक्षात पाहिले माही ||

खेळांचा इतिहासात नेहमी नाव चमकत असणार |
उत्कृष्ट व्यक्तिमत्व माननीय सगळ्यांच्या मनावर राज्य करणार ||

शेवटच्या चेंडूपर्यंत मांडली नाही कधी हार |
चौकार आणि षटकारांची बाजी मारली फार ||

धोनीचा हेलिकॉप्टर शॉर्ट पुन्हा नाही दिसणार |
तुमचाकडून प्रेरणा मिळत असणार ||

संघाची एकनिष्ठपणाचे केलेले नेतृत्व तुम्ही |
कधीही गर्व बाळगला नाही तुम्ही||
✍️-Shital K.Gujar✍️
 सुप्रभात सुप्रभात 
सर्वांचे आवडते भारताचे माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे.
चला तर मग आज त्यांच्यावर लिहुया.
आजचा विषय आहे
प्रिय 
माझा आवडता कर्णधार..
#प्रियकर्णधार
#yqtaai #collab


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile