Find the Best डोळ्यांचीभानगड Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
डोळ्याची भानगड, प्रेमाची सुरवात झाली। सजवलेल्या लग्न स्वप्नाची चांद रात आली। स्वप्ने माझी सारीच ,धुळीस मिळाली तेव्हा। ऐन लग्नमुहूर्तावर जेव्हा आडवी जात आली।। फक्त like cmt नको अभिप्राय द्यावा ही विनंती 🙏🙏🙏 शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे डोळ्यांची भानगड, प्रेमाची सुरूवात..
Atul waghade
होती डोळ्यांची नजरा नजर सांगून गेली तिच्या मनातले बोल धुंद होती ती प्रेमाची ,मज सांगुन गेली हि भेट होती जन्माची. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे डोळ्यांची भानगड, प्रेमाची सुरूवात.. #डोळ्यांचीभानगड हा विषय priya sharma यांचा आहे.
Atul Waghade
होती डोळ्यांची नजरा नजर सांगून गेली तिच्या मनातले बोल धुंद होती ती प्रेमाची ,मज सांगुन गेली हि भेट होती जन्माची. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे डोळ्यांची भानगड, प्रेमाची सुरूवात.. #डोळ्यांचीभानगड हा विषय priya sharma यांचा आहे.
vaishali
नजरेला नजर भिडते अन मग डोळ्यातल्या डोळ्यात इशारे होतात डोळ्यांचे भाव डोळ्यांना कळतात डोळ्यांची भानगड मनाला भिडते आणि मग प्रेमाची सुरवात होते ........ शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे डोळ्यांची भानगड, प्रेमाची सुरूवात.. #डोळ्यांचीभानगड हा विषय priya sharma यांचा आहे.
pooja d
इथेच होते नव्या आयुष्याची सुरुवात होते स्वर्गानुभूती, तेव्हाच तर कळते पाऊस असतो किती खास.... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे डोळ्यांची भानगड, प्रेमाची सुरूवात.. #डोळ्यांचीभानगड हा विषय priya sharma यांचा आहे.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto