Nojoto: Largest Storytelling Platform

Best क्षणिकपणहवहवसं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best क्षणिकपणहवहवसं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories

Rashmi Hule

तेरा रुठना.. मेरा मनाना. तेरा झूठमूठ का गुस्सा मेरा मन मोहना मनाने के लिये तेरा राह देखना और फिर तेरा मुस्कुराना सब पल भर के लिये होता है लेकीन जिसकी चाह होती (अच्छा लगता है) #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #क्षणिकपणहवहवसं

read more
तुझं रुसणं.. माझं मनवणं
लटका राग तुझा... मन मोहवणं
रुसवा काढण्याची वाट पाहाणं
आणी मग ते खुदूखुदू हसणं
सारंच कसं क्षणिक...
पण हवं हवसं...  तेरा रुठना.. मेरा मनाना. 
तेरा झूठमूठ का गुस्सा 
मेरा मन मोहना
मनाने के लिये तेरा राह देखना
और फिर तेरा मुस्कुराना 
सब पल भर के लिये होता है 
लेकीन जिसकी चाह होती
(अच्छा लगता है)

Atul waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे क्षणिक पण हवं हवसं... #क्षणिकपणहवहवसं अशी गोष्ट जी क्षणातच क्षणभर येऊन हवीहवीशी वाटते. क्षण न दवडता लिहा. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more

साथ तुझं मोलाचं 
प्रेमाचं नात्यांचं 
बांधलेल्या धाग्याचं 
जपलेल्या मनाचं 
क्षणिक पण हवं हवसं... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
क्षणिक पण हवं हवसं...
 #क्षणिकपणहवहवसं
 अशी गोष्ट जी क्षणातच क्षणभर येऊन हवीहवीशी वाटते.
 क्षण न दवडता लिहा.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul Waghade

pooja d

तुझी साथ, भेटते क्षणिक
पण हवं हवस वाटते नेहमी.... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
क्षणिक पण हवं हवसं...
 #क्षणिकपणहवहवसं
 अशी गोष्ट जी क्षणातच क्षणभर येऊन हवीहवीशी वाटते.
 क्षण न दवडता लिहा.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile