Nojoto: Largest Storytelling Platform

Best मनाचाउंबरठा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मनाचाउंबरठा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories

Rashmi Hule

मन की दहलीज पार करनेसे जगकी दहलीज पार करने की प्रेरणा मिलती है. सिर्फ सद्भावना जाग्रृत रखनी चाहिए. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनाचा उंबरठा... #मनाचाउंबरठा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मनाचा उंबरठा ओलांडला
की जगाचा ऊंबरठा
ओलांडण्यासाठी स्फुर्ती येते
फक्त सद्सद्विवेकबुद्धी जाग्रृत असावी.  मन की दहलीज पार करनेसे जगकी दहलीज पार करने की प्रेरणा मिलती है. सिर्फ सद्भावना जाग्रृत रखनी चाहिए. 


शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मनाचा उंबरठा...
#मनाचाउंबरठा

vaishali

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनाचा उंबरठा... #मनाचाउंबरठा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
परिवाराने , समाजाने  घातलेला 
उंबरठा ओलांडणे कठीण जात नाही 
पण 
स्वतःच्याच मनाने मनाला घातलेला 
मनाचा उंबरठा ओलांडणे मनाला जमत नाही .

 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मनाचा उंबरठा...
#मनाचाउंबरठा


चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनाचा उंबरठा... #मनाचाउंबरठा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मनाचा उंबरठा, राहिलाच कुठे
मन माझं, दिलंय तुझ्याकडे।
तुझ्या नजरेचा,बांध पुरेसा
तिचं माझ्यासाठी, लक्षण रेषा।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मनाचा उंबरठा...
#मनाचाउंबरठा


चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile