Nojoto: Largest Storytelling Platform

Best गोडवा१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गोडवा१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

vaishali

लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय पण चाँकलेट सारखा गोड असणार आहे. चला तर मग आजच्या विषयावर गोड-गोड लिहा. गोडवा मनाचा,हळव्या भावनांचा... लिहीत राहा आणि मस्त राहा. #गोडवा१ #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
गोडवा तुझ्या माझ्या मनाचा
हळव्या भावनांचा 
गोडवा तुझ्या माझ्या भेटीचा
हळुवार स्पर्शाचा

गोडवा आपल्या आठवणींचा
मनात जपू निरंतर
गोडवा सोबत घवलेल्या क्षणांचा
कधी देत नाही अंतर

गोडवा आपल्या नात्याचा
चॉकलेटसारखा वाढतो
गोडवा प्रत्येक शब्दांचा
हळुवार कानात घुमतो

गोडवा पहिल्या मिठीचा
हवाहवासा वाटणारा
गोडवा खोट्या खोट्या रागाचा
आपल्यातील प्रेम वाढवणारा

गोडवा प्रत्येक क्षणाचा
मी काळजात जपते
गोडवा गोड स्वप्नांचा 
मी तुझ्यासोबत बघते— % & लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय पण चाँकलेट सारखा गोड असणार आहे.
चला तर मग आजच्या विषयावर गोड-गोड लिहा.
गोडवा मनाचा,हळव्या भावनांचा...
लिहीत राहा आणि मस्त राहा.
#गोडवा१
#collab #yqtaai   #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile