Nojoto: Largest Storytelling Platform

Best रेसागरा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best रेसागरा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रे सागरा... #रेसागरा हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अथांग पसरलेल्या तू रे सागरा
निसर्गातील सामर्थ्य तुझे किती वेगळे रे सागरा
हिरे मणिके ,शंख शिंपले, किती अगणित असतील तुझ्या पोटात त्याचा ठाव अजून नाही रे सागरा..
सुष्टीच्या सौंदर्यातील तू मोठा एक भाग रे सागरा
आकाशाला सोबशिल असा तू निसर्गनिर्मित सागरा...
प्रयत्न कसे असावे त्या अथांग सागरासारखे असावे
तू प्रेरीत करणार्या सागरा... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

रे सागरा...
#रेसागरा

हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.

Atul Waghade

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile