Nojoto: Largest Storytelling Platform

Best पहिलीभेट२ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पहिलीभेट२ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

प्रकाश साळवी

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट... #पहिलीभेट२ चला तर मग लिहूया.

read more
कशा सांगु त्या ...
पहिल्या भेटीच्या आठवणी
एकच क्षण !
तुझ्या नजरेनं घायाळ केलं !
छिन्न विछिन्न झालं
हृदयाचं बंधन
आणि पुरतं बांधुन
घेतलस कायमचे ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिली भेट...
#पहिलीभेट२

चला तर मग लिहूया.

Manasi Ghatge

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट... #पहिलीभेट२ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
पहिली भेट
आठवते तुला आपली ती पाहिली भेट
जेव्हा तुझी आणि माझी झाली नजरानजर थेट
डोळ्यांनीच  तू बोलून टाकलेस मनातले सगळे भाव 
तूझ्या त्या प्रेमळ नजरेने अलगद हळुवारपणे ह्रुदयात घातला घाव 
तेच तुझे असे मोहक बघणे नकळत सांगून जाते की तुझा हेतू असा आहे की एकमेकांच्या मनात घर करणे
तुझ ते अलगद केसां सोबत खेळणे मनाला एक वेगळेच सुख देऊन जाई 
पण तुझ ते हळुवार लाजणे बघून माझा भान हरपून जाई  
अलगद तुझ ते हळुवारपणे बोलणं जणू काही उन्हात पडल चांदणं तुझ ते स्मित हास्य करी मनाला घ्याळ आणि बोलता बोलता तुझ अचानक बोलणं थांबवून म्हणन आत्ता तरी बघ  घड्याळ 
तुझ तो मधाळ स्वभाव मनाला अगदी हवे हवेसा वाटे मला पण जेव्हा होई सांजवेळ तेव्हा जायचं घरी तुझ म्हणन कुठे तरी मनाला थोडंसं टोचे
आठवते का तुला आपली पाहिली भेट 
  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिली भेट...
#पहिलीभेट२

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट... #पहिलीभेट२ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
मौनात सारे व्यक्त सारे 
भावनांना सोबती 
नयन देती उत्तरे शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिली भेट...
#पहिलीभेट२

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट... #पहिलीभेट२ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
मौनात सारे व्यक्त सारे 
भावनांना सोबती 
नयन देती उत्तरे शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिली भेट...
#पहिलीभेट२

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile