Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रेमात Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रेमात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about फुलताना प्रेमात रंग यावे, फुलताना प्रेमात रंग, तुझ्या प्रेमात पडतोय पुन्हा पुन्हा lyrics, पडलो तुझ्या प्रेमात, पाहू नकोस प्रेमात पडशील फोटो,

  • 27 Followers
  • 89 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

प्रेम आणि पागलपण
एका नाण्याच्या दोन बाजू।
तू लाज खुशाल सखे
मग मी कशाला लाजू। #प्रेम #प्रेमात #पागल #तुझ्या #वात्रटिका #मराठीलेखणी   #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale

Vinod Umratkar

भेटल्यावर गोड गोड बोलणे आणि मागे फटाके फोडणे। बरे नाही पहिल्या प्रेमात प्रिये तुझे असे हे खट्याळ वागणे। #yqmarathi #yqtaai #भेटल्यावर #प्रेमात

read more
भेटल्यावर,गोड गोड बोलणे
आणि मागे फटाके फोडणे।
बरे नाही,पहिल्या प्रेमात प्रिये 
तुझे असे हे,खट्याळ वागणे। भेटल्यावर गोड गोड बोलणे
आणि मागे फटाके फोडणे।
बरे नाही पहिल्या प्रेमात प्रिये 
तुझे असे हे खट्याळ वागणे।
#yqmarathi #yqtaai  #भेटल्यावर #प्रेमात

Vinod Umratkar

तुझ्या अश्या वागण्याचा फरक मला पडत नाही। तुझ्या त्या पार्लरचा खर्च आता मला परवडत नाही।। 😁😁😁😁😁 #प्रेमात #बघ_वळुन #प्रेम #लटका_राग #चारोळी #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तुझ्या अश्या वागण्याचा
फरक मला पडत नाही।
तुझ्या त्या पार्लरचा खर्च
आता मला परवडत नाही।।
😁😁😁😁😁 तुझ्या अश्या वागण्याचा
फरक मला पडत नाही।
तुझ्या त्या पार्लरचा खर्च
आता मला परवडत नाही।।
😁😁😁😁😁


#प्रेमात #बघ_वळुन #प्रेम #लटका_राग #चारोळी #yqtaai  #YourQuoteAndMine

pooja d

तुझ्या प्रेमाने सख्या,,
मला पुरत पागल केलं ।।
काही दिवसांनी लागेल
बिनलाजी च ही लेबल ।।
😁😁😁😁 #प्रेम #प्रेमात #पागल #तुझ्या #वात्रटिका #मराठीलेखणी

pooja d

कित्येकदा तुझ्या प्रेमात पडते
कित्येकदा स्वतः ला सावरते ।।
पण अडचण तेव्हा होते
जेव्हा तुझी नजर माझ्यावर असते ।। #प्रेम #चारोळी #कित्येकदा #प्रेमात

pooja d

जाता जाता काहीतरी
आठवण तर देऊन जा,
तू माझाच राहशील
अस वचन देऊन जा...... #वचन #प्रेमात #चारोळी #सहजसुचलंम्हणून

pooja d

जा... बाबा! पडत कसा नाही 
रे तुला काहीच फरक,
एकदा बघ तर सत्कारणी लागेल
माझा पार्लरचा खर्च.....  #प्रेमात #बघ_वळुन #प्रेम #लटका_राग #चारोळी #yqtaai

pooja d

प्रेमात चूक बरोबर
काही कळत नसत,
तो मलाच पाहिजे 
इतकंच माहीत असत...... #प्रेमात #प्रेमलेखन #चारोळी #yqtaai

pooja d

तुझ्यामुळेच भरले आहे 
जीवनात माझ्या सारे रंग,
तुझ्या प्रेमात 
असते मी नेहमीच दंग....... #प्रेम #रंग #प्रेमात #yqtaai #marathicharolya

chetan Khodke

माझ्या मनात , श्वासात , हृदयात ,माझ्या prun जगात तूच आहेस,,,❣️ फक्त आणि फक्त तुझ्या शोधात ।।। #प्रेम#प्रेमात#Love#ekaathvan#तुझ्याप्रेमात#तुझ्यासाठी #जीव#everything

read more
kuthe aahes tu 
sang n mla 
kuthe aahes tu..
mazya javal
bajune sang n kuthe aahes tu ...
@chetan माझ्या मनात , श्वासात , हृदयात ,माझ्या prun जगात तूच आहेस,,,❣️
फक्त आणि फक्त तुझ्या शोधात ।।।
#प्रेम#प्रेमात#love#ekaathvan#तुझ्याप्रेमात#तुझ्यासाठी #जीव#everything
loader
Home
Explore
Events
Notification
Profile