Nojoto: Largest Storytelling Platform

Best कस्तूरी1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कस्तूरी1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषयाचे नाव - कस्तूरी #कस्तूरी1 आपण जीवनात प्रत्येक जण अशा एका ध्येयामागे कस्तुरीमृग प्रमाणे धावत असतो.पण खरंच त्या ध्येयाने आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल का हा विचार करणे गरजेचे आहे. मला वाटतं हा विषय खरच आपल्या जीवनात पुन्हा नव्याने डोकावण्यासारखा आहे. हा विषय sanket Jadhav यांचा आहे. कालच्या विजेत्यांची नावे कमेंट मध्ये आहेत. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
अपमानास्पद वागणुकीने
माणसानं ध्येय गाठावे हार ना मानत ,
जोपर्यंत, तूच ते कस्तुरी हरीण 
लोक नाहीत आपल्याला बोलत ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषयाचे नाव - कस्तूरी
#कस्तूरी1
 आपण जीवनात प्रत्येक जण अशा एका ध्येयामागे कस्तुरीमृग प्रमाणे धावत असतो.पण खरंच त्या ध्येयाने आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल का हा विचार करणे गरजेचे आहे. मला वाटतं हा विषय खरच आपल्या जीवनात पुन्हा नव्याने डोकावण्यासारखा आहे.
हा विषय sanket Jadhav
 यांचा आहे.
कालच्या विजेत्यांची नावे कमेंट मध्ये आहेत.
#collab #yqtaai

Sanket Chaudhary

आजचा विषयाचे नाव - कस्तूरी #कस्तूरी1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
सोहे नयन चक्शात काजळी... 
अन्‌ भांगी शेंदूर कस्तुरी... 
मखमली जरी ची साडी नेसून.... 
मनमोहक करते सुंदरी...

कस्तुरी टीळा सोहे माथ्यावर..
कागदी धोती, अन्  शेला शोभे खांद्यावर..
डोक्यावरती फेटा घालून...
मनमोहक करते मर्दानी नर..... आजचा विषयाचे नाव - कस्तूरी
#कस्तूरी1
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #yourquoteandmine
Collaborating with YourQuote Taai

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषयाचे नाव - कस्तूरी #कस्तूरी1 आपण जीवनात प्रत्येक जण अशा एका ध्येयामागे कस्तुरीमृग प्रमाणे धावत असतो.पण खरंच त्या ध्येयाने आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल का हा विचार करणे गरजेचे आहे. मला वाटतं हा विषय खरच आपल्या जीवनात पुन्हा नव्याने डोकावण्यासारखा आहे. हा विषय sanket Jadhav यांचा आहे. कालच्या विजेत्यांची नावे कमेंट मध्ये आहेत. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
दाही दिशा घेई।
शोध कस्तुरीचा।
कप्पा अंतरीचा 
                   न पाहता।।

स्व मध्ये घे जरा।
कस्तुरीचा शोध। 
होई तुझं बोध ।
                   स्व तत्वांचा।। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषयाचे नाव - कस्तूरी
#कस्तूरी1
 आपण जीवनात प्रत्येक जण अशा एका ध्येयामागे कस्तुरीमृग प्रमाणे धावत असतो.पण खरंच त्या ध्येयाने आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल का हा विचार करणे गरजेचे आहे. मला वाटतं हा विषय खरच आपल्या जीवनात पुन्हा नव्याने डोकावण्यासारखा आहे.
हा विषय sanket Jadhav
 यांचा आहे.
कालच्या विजेत्यांची नावे कमेंट मध्ये आहेत.
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile