Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रेमकहाणी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रेमकहाणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 6 Stories

Madhav_Write #स्वामिनी

सुनो....
कुछ बातें ऐसी भी होती हम दोनो के बीच
कुछ खुद लब्जो की सुंदर माला बन जाते हैं 💞

©मा'धव #स्वामिनी #प्रेम_पर_चिंतन #पवित्र_प्रेम #प्रेम #प्रेमकहाणी #माधव #स्वामिनी

yogesh atmaram ambawale

प्रेमकहाणी #yqtaai #मराठीकविता #yqmarathi #प्रेमकहाणी #yqlove #Collab प्रत्येकाच्या स्मरणात रहावी, शब्दशब्दातून दिसावी. युगानुयुगे अमर रहावी, जरी न दिसली तरी शाबूत रहावी. घडली जरी इथे रोज नवी प्रेमकहाणी, त्या प्रत्येक कहाणीत आपलीच निशाणी असावी.

read more
प्रत्येकाच्या स्मरणात रहावी,
शब्दशब्दातून दिसावी.
युगानुयुगे अमर रहावी,
जरी न दिसली तरी शाबूत रहावी.
घडली जरी इथे रोज नवी प्रेमकहाणी,
त्या प्रत्येक कहाणीत आपलीच निशाणी असावी.
लैला_मजनू,हिर_रांझा ह्यांना ही जावे विसरुनी,
असावी तुझी नि माझी अशी प्रेमकहाणी. प्रेमकहाणी
#yqtaai #मराठीकविता #yqmarathi #प्रेमकहाणी #yqlove #collab 
प्रत्येकाच्या स्मरणात रहावी,
शब्दशब्दातून दिसावी.
युगानुयुगे अमर रहावी,
जरी न दिसली तरी शाबूत रहावी.
घडली जरी इथे रोज नवी प्रेमकहाणी,
त्या प्रत्येक कहाणीत आपलीच निशाणी असावी.

Amar Hajare patil

अजन्म केला‌ करार #WForWriters #अमरवाणी #प्रेमकहाणी

read more
आसान मंज़िल अजन्म केला करार तु
        खुशाल झाली फरार तु...!!

अमरवाणी

©Amar Hajare patil
  अजन्म केला‌ करार 

#WForWriters  #अमरवाणी  #प्रेमकहाणी

Amar Hajare patil

अजन्म केला‌ करार #WForWriters #अमरवाणी #प्रेमकहाणी

read more
आसान मंज़िल अजन्म केला करार तु
        खुशाल झाली फरार तु...!!

अमरवाणी

©Amar Hajare patil अजन्म केला‌ करार 

#WForWriters  #अमरवाणी  #प्रेमकहाणी

शब्दांचेअवजार

#शब्दांचेअवजार #कविता #प्रेमकहाणी Munesh Kumari Vijay Munna Kumar Sewli Karmakar Ajay #poem

read more

Kushab Fajage

राधाकृष्ण #आयुष्य#प्रेमकहाणी

read more
कुणीच एकटा नसतो कधीच, सगळं वजा झाल्यावर स्वत:तरी सोबत असतोच कायम स्वत:च्या, राधे..! राधाकृष्ण
#आयुष्य#प्रेमकहाणी


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile