Nojoto: Largest Storytelling Platform

Best hrutadurgule Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best hrutadurgule Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about hruta durgule new photo, hruta durgule instagram, hruta durgule whatsapp status video download, hruta durgule whatsapp status download, hruta durgule video status,

  • 2 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Vikash Guru

mute video

अल्पेश सोलकर

किती मागेमागे करायचे तू पुढे येऊन ' ठरवावेस ' आता अंतरे खूप पाळली आपण जवळ थोडे आणखी यावेस आता तुला देण्यासारखे काहीच नाही तुला जे आवडेल ते न्यावेस आता #marathi #MarathiKavita #yqmarathi #yqtaai #marathicharolya #marathiwriter #alpeshsolkar #hrutadurgule

read more
किती मागेमागे करायचे
तू पुढे येऊन ' ठरवावेस ' आता

अंतरे खूप पाळली आपण
जवळ थोडे आणखी यावेस आता

तुला देण्यासारखे काहीच नाही
तुला जे आवडेल ते न्यावेस आता

एकदा दोनदा कित्येकदा टाळलेस
जे आहे ते स्पष्ट बोलावेस आता... किती मागेमागे करायचे
तू पुढे येऊन ' ठरवावेस ' आता

अंतरे खूप पाळली आपण
जवळ थोडे आणखी यावेस आता

तुला देण्यासारखे काहीच नाही
तुला जे आवडेल ते न्यावेस आता

अल्पेश सोलकर

चंद्र उसना... तू अशी चांदणी भासते मला.. मी चंद्र इथे देखणा... देईन कैक जणांना उत्तरे मी.. हवं तर ठेव तुझ्याजवळ उसना.. © अल्पेश सोलकर #yqtaai #alpeshsolkar #bestmarathiquotes #मराठी #hrutadurgule

read more
तू अशी चांदणी भासते मला..
मी चंद्र इथे देखणा...
देईन कैक जणांना उत्तरे मी..
हवं तर ठेव तुझ्याजवळ उसना.. चंद्र उसना...

तू अशी चांदणी भासते मला..
मी चंद्र इथे देखणा...
देईन कैक जणांना उत्तरे मी..
हवं तर ठेव तुझ्याजवळ उसना..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #alpeshsolkar #bestmarathiquotes #मराठी #hrutadurgule


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile