Nojoto: Largest Storytelling Platform

Best चंद्रकोजागिरीचा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best चंद्रकोजागिरीचा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... आजचा विषय आहे चंद्र कोजागिरीचा.... #चंद्रकोजागिरीचा #चंद्रकोजागिरीचा१ हा विषय Swati Kamble यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
चंद्र कोजागिरीचा आज तु होऊन जा 
किती जवळ तु यायचं किती तुझं रूप मी पाहायचं 
आज रात्र सारी जागून माझी सकाळ होऊन जा !  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
आजचा विषय आहे
चंद्र कोजागिरीचा....
#चंद्रकोजागिरीचा
#चंद्रकोजागिरीचा१
हा विषय Swati Kamble यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.

thegirlwithearphones

माझ्या अपेक्षा
फार काही नाही रे 

तू फक्त मोकळे हसावं
आणि दुःखी असशीलच 
तर खूप रडावं
मग कोजागिरीच्या चंद्रा सारखं
नितळ खुलाव... #selenophile #चंद्रकोजागिरीचा 
#yqtaai #thegirlwithearphones 
#yqquotes


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile