Find the Best अपुरे_शब्द Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा डोळे सारं बोलून जातात ओठांवरचे शब्द ढग बनून नजरेनं कोसळायला तयार होतात लेखकानों💕 आजचा विषय आहे जेव्हा शब्द अपुरे पडतात... शब्द हे लेखकांचे शस्त्र अाहेत त्याशिवाय लेखक अपुरा आहेच. चला तर मग लिहा पटापट. सुंदर रचना करा. लिहीत राहा आणि मजेत राहा. #अपुरे #अपुरे_शब्द टँग करायला विसरु नका.
लेखकानों💕 आजचा विषय आहे जेव्हा शब्द अपुरे पडतात... शब्द हे लेखकांचे शस्त्र अाहेत त्याशिवाय लेखक अपुरा आहेच. चला तर मग लिहा पटापट. सुंदर रचना करा. लिहीत राहा आणि मजेत राहा. #अपुरे #अपुरे_शब्द टँग करायला विसरु नका. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #marathiquotes #yqtaaicollab
read moreRashmi Hule
जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा डोळे व्यक्त होतात हृदयाची भाषा समजतात आणि शब्दांची गरजच संपते... लेखकानों💕 आजचा विषय आहे जेव्हा शब्द अपुरे पडतात... शब्द हे लेखकांचे शस्त्र अाहेत त्याशिवाय लेखक अपुरा आहेच. चला तर मग लिहा पटापट. सुंदर रचना करा. लिहीत राहा आणि मजेत राहा. #अपुरे #अपुरे_शब्द टँग करायला विसरु नका.
लेखकानों💕 आजचा विषय आहे जेव्हा शब्द अपुरे पडतात... शब्द हे लेखकांचे शस्त्र अाहेत त्याशिवाय लेखक अपुरा आहेच. चला तर मग लिहा पटापट. सुंदर रचना करा. लिहीत राहा आणि मजेत राहा. #अपुरे #अपुरे_शब्द टँग करायला विसरु नका. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #marathiquotes #yqtaaicollab
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited