Nojoto: Largest Storytelling Platform

Best शेतकरी१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शेतकरी१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

Rashmi Hule

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा दिवस म्हणजे ‘नरकचतुर्दशीचा’. बहुजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महाजनांच्या ‘अभ्यंगस्नाना’चा हा दिवस. नरकासुर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला ‘नरकचतुर्दशी’ असे नाव पडले असा पुराणांमध्ये उल्लेख आहे. कोकणातल्या ग्रामीण भागात या दिवशी नवीन भातापासून तयार केलेल्या पोह्य़ांचे विविध पदार्थ बनवण्याचा रिवाज आहे. तर शहरात फराळाच्या विविध प्रकारात झाले. शहरात या दिवशी सुगंधी उटणे, सुवासाचा साबण लावून आंघोळ करतात. देवळात जाऊन देवदर्शन करून आल्याव #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बळीराजा #दिवाळी2021 #शेतकरी१

read more
आमचा बळीराजा धान पिकवतो
गाईगुरं पाळतो दुध पुरवतो
भाजीपाला निगुतीने करतो
घाम गाळून लोकांच्या पोटापाण्याची
व्यवस्था करतो...
आपण कीतीवेळा त्याचे आभार मानतो??
पैसा मिळवतो आपण... पण उदरभरणासाठी बळीराजावरच
अवलंबून असतो... हे सोयीस्कररीत्या 
विसरतो... प्रत्येकाने रोज किमान 
पोट भरल्यावर "अन्नदाता सुखी भव" 
इतके बोलून 
पिकविणार्यापसून बनविणाऱ्या पर्यंत सर्वांना आशिर्वाद द्यावेत. 
आणी आभार मानावेत. 
             🎇 शुभ दिपावली 🪔

 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा दिवस म्हणजे ‘नरकचतुर्दशीचा’.
 बहुजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महाजनांच्या ‘अभ्यंगस्नाना’चा हा दिवस. नरकासुर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला ‘नरकचतुर्दशी’ असे नाव पडले असा पुराणांमध्ये उल्लेख आहे. कोकणातल्या ग्रामीण भागात या दिवशी नवीन भातापासून तयार केलेल्या पोह्य़ांचे विविध पदार्थ बनवण्याचा रिवाज आहे. तर शहरात फराळाच्या विविध प्रकारात झाले.
शहरात या दिवशी सुगंधी उटणे, सुवासाचा साबण लावून आंघोळ करतात. देवळात जाऊन देवदर्शन करून आल्याव


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile