Find the Best marathitips Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutkumari athavan with lots of love poem, love shayari in marathi, marathi poem on athavan love, marath shavr love app download for pc, best whatsapp love status in marathi,
DJ song
घरात कोणत्याही प्रकारची अडगळ ठेवू नका. शक्य तेवढी लवकर त्याची ‘योग्य पद्धतीने विल्हेवाट लावत जा. आपल्या स्वत:च्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करुन ठेवावे. दक्षिणेला तोंड करुन गाडी ठेवू नये. शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडाचे सिरॅमिक्स घरात ठेवू नयेत. बेडरुमला रंग लावताना पिस्ता किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा. कारण हे रंग प्रणयाचे आणि समाधानाचे प्रतीक मानले जातात. दर बुधवारी तिजोरीची पूजा करावी. तिजोरीवर काही जड वस्तू किंवा देव वगैरे ठेवू नयेत. ©DJ song #baisakhi #marathitips #Knowledge #moremarathi #lakshmi #PaisaBoltaHai
#baisakhi #marathitips Knowledge #moremarathi #LakShmi #PaisaBoltaHai
read moreDJ song
1.घरातील फरशी पुसताना थोडे खडे मिठ पाण्यात टाकावे. त्यायोगे घरातील नाकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. लक्ष्मीप्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतील. 2. घरात, दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजविणाऱ्या श्रीकृष्णाची तसवीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी. कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही. 3. नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा. सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पचंरगी धागा बांधावा. दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी. प्रगती १००% होतेच होते. 4. ज्या ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्या त्या वेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ ( नारळ ) कुंकू अर्पण करुन विसर्जित करा. तात्काळ नफा हेच त्याचे सूत्र. ©DJ song #navratri #marathitips #Nojotoshayeri✍️M #moremarathi #paisa #dhan
#navratri #marathitips shayeri✍️M #moremarathi #paisa #dhan
read moreDJ song
आपल्या खरोखर श्रीमंत व्हायचे असेल तर वास्तू नियम पाळा घराला वास्तूप्रमाणे सजवा. क्रोध करू नये. व्यसनापासून दूर राहावे. बैठकीत आनंदी कुटुंबाचे चित्र लावावे. देवघरात देवी लक्ष्मीचा दोन्ही हातातून धन वर्षा होत असलेलं चित्र लावावं. आहार ग्रहण करताना मुख नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावे. दिवा लावताना त्याची वात उत्तर दिशेकडे असावी. घरातील तिजोरीत तांबा, पितळ किंवा चांदीचे शिक्के पर्याप्त प्रमाणात ठेवावे. या व्यतिरिक्त हळदीची गाठ, पिवळ्या कौड्या, तांबा किंवा चांदीचे शिक्के तिजोरीत ठेवावे. घरातील वातावरण सुगंधित असावे. उंबरठ्याची पूजा करावी. खिशात नेहमी काही शिक्के असू द्यावे. शेवटचा उपाय म्हणजे दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा आणि सुगंधित उदबत्ती लावावी. ©DJ song #holihai #paisa#paisahipaisahoga #dhan#dhanvanm#marathivastu#vastushastra #marathitips
DJ song
होळी ही वस्तू लावणे विसरू नका , जन्मा जन्माची गरिबी निघून जाईल ! Holi upay 2023 in marathi# holi #marathitips 0
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited