Nojoto: Largest Storytelling Platform

Best poemonmsdhoni Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best poemonmsdhoni Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

Priyanka Bhagat

कोण म्हणतंय संपला आहेस तू उधाणलेल्या समुद्रातील भरकटलेल्या जहाजाला किनाऱ्यावर पोहचविणारा 'तारण कर्ता' आहेस तू यष्टीमागे विद्यूलतेसारखी सावजावर झडप घालणारा 'ढाण्या वाघ' आहेस तू वेळ पडली तर जिंकण्यासाठी चक्रव्यूह रचणारा 'गुरु द्रोण' आहेस तू अजूनही बोथट झाली नाही धार तुझ्या तलवारीची 'फिनीशरचा' चाबूक फिरवून तोंडे बंद केली टीकाकारांची तू विझला नाही श्रेष्ठत्वाचा अंगार अजूनही #Cricket #Motivational #MSDhoni #Inspiration #Finisher #coolcaptain #cricketlover #poemonmsdhoni

read more
 कोण म्हणतंय संपला आहेस तू
उधाणलेल्या समुद्रातील भरकटलेल्या जहाजाला किनाऱ्यावर पोहचविणारा 'तारण कर्ता'  आहेस तू
यष्टीमागे विद्यूलतेसारखी सावजावर झडप घालणारा 
'ढाण्या वाघ' आहेस तू
वेळ पडली तर जिंकण्यासाठी चक्रव्यूह रचणारा 'गुरु द्रोण' आहेस तू
अजूनही बोथट झाली नाही धार तुझ्या तलवारीची
'फिनीशरचा' चाबूक फिरवून तोंडे बंद केली टीकाकारांची तू 
विझला नाही श्रेष्ठत्वाचा अंगार  अजूनही


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile