Nojoto: Largest Storytelling Platform

Best गावाकडची_रानगोष्टी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गावाकडची_रानगोष्टी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutगावाकडची माती कविता, गावाकडची कविता, गावाकडची कॉमेडी, गावाकडची माती मराठी सॉन्ग, गावाकडची वाट रेसिपी चैनल,

  • 1 Followers
  • 1 Stories

Jaymala Bharkade

" उब घेतीया या आगीला "


चुली जवळ विस्तव फुकते
बया ग या रातीला
विस्तवाच्या या निखाऱ्यावर
धीर देती या  मनाला 
                                   .......उब घेती या आगीला 

रातच्यायला व्हत जायचं
पाणी द्यायला जागलीला
एकट कस जाव या रातीला ?
घोर असे एकट्या बाईच्या जीवाला
                                               .......उब घेती या आगीला

उरावर असे या वावराची चिंता
पोर हिंडे पिऊनी गावभर
मोटर चालू कराया जाये 
रामपार्याच्या रातीला
                                      .......उब घेती या आगीला

©Jaymala Bharkade #गावाकडची_रानगोष्टी

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile