Find the Best maharastrdin Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutmaharashtra state board of secondary and higher secondary education, maha mrityunjaya mantra in hindi, shayri on maharastra 0, bank of maharashtra share price, bank of maharashtra share,
Neeraj Shelke
Black म - मराठीचा म - मातीचा म - मातेचा म - महाराष्ट्राचा राकट, कणखर, दगडाचा देश ज्याला म्हणतात तो महाराष्ट्र, चहू बाजूने सह्याद्रीच्या डोंगर रांगानी जो वेढलेला तो महाराष्ट्र, शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तो महाराष्ट्र, शाहू, फुले, आंबेडकर ज्या मातीत घडले -वाढले तो महाराष्ट्र, संतांची परंपरा सांगणारा, अखंड ठेवणारा तो महाराष्ट्र, विविध परंपरेने नटलेला, विविध रंगात रंगलेला तो महाराष्ट्र, सुंदर आणि संपन्न असलेला तो महाराष्ट्र, !! तो महाराष्ट्र, माझा महाराष्ट्र !! आपल्या देशात 28 राज्य आहेत पण त्या सर्वामध्ये एकच असं राज्य आहे ज्याला राष्ट्र म्हणून संबोधतात आणि ते राज्य म्हणजे " महाराष्ट्र " महान असे राष्ट्र. " महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा " ©Neeraj Shelke #Morning #maharastrdin #writerneeraj #writer✍ #neerajwrites #neerajkikavitayein #writingcommunity #writerscommunity
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited