Find the Best वेळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutवेळोवेळी meaning in hindi, एक वेळ करी या दुखा वेगळे, एक वेळ करी या, एक वेळ करी भजन, एक वेळ करी,
gk writes
White वक्त की किंमत करना सिखो, वक्त तुम्हारी कदर करेगा! ©gk writes #Thinking #Time #समय #वेळ motivational thoughts for students motivational thoughts in hindi on success
Santosh Jadhav
वेळ ....! आयुष्यात अशी कठोर - कठीण वेळ येते... आपले कोण आपल्याला कळू लागतात..! आपण ज्या वाटेवर मोठ्या आशेने चालतो... त्यावरून आपलेच आपल्यापासून दूर पळू लागतात...! तुमच्या आधाराने ज्यांनी केला प्रवास सुरू.. तेच अर्धवट साथ सोडून मागे वळू लागतात...! तुम्ही ज्यांच्याशी जिव्हाळ्याने वागलेले असता.. तेच तुमच्याशी जिव्हारी लागेल असे वागतात...! ज्यांना तुम्ही आकड्यांची ओळख करून दिलेली असते.. तेच तुम्हाला न चुकता हिशोब मागतात...! ज्यांना तुम्ही मदत करून अडचणीतून सावरलेले असते... तेच तुम्हाला मदत करायची सोडून फुकटचा सल्ला देऊ लागतात..! पण एक दिवस वेळ नक्की बदलते हे ज्याला ठाऊक असते... त्याचं आयुष्य हे प्रसंग त्याचे अनुभव समृद्ध करून जातात...! - संतोष जाधव.(SJ) ©Santosh Jadhav #वेळ #Joker
Pravin Hatkar
अवेळी थांबण्या ती कधी उशिरा येत नसते; ती "वेळ" आहे नेहमी वेळेवर येत असते. ©Pravin Hatkar #वेळ #Time #alarmclock
Harsh
वेळेचं गणित उद्या उद्या करता, उद्या येतच नाही. हाती घेतलेलं काम, पूर्णच होत नाही. उद्या करेल, परवा करेल निघून जाते वेळ. धुपाटण येत हाती, जातं तूप-तेल. आज सकाळच काम, म्हणतो करतो उद्या. उद्याच्या सकाळी म्हणतो, आता काम राहूद्या. सकाळी म्हणतो मग, करेल नक्की दुपारी ! दुपारी म्हणतो झोपूदे आता, रात्र आहे सारी. रात्र झाल्यावर म्हणतो करूया आता नंतर, स्वतःशीच म्हणतो, उद्या तु कर. आज उद्या करता दिवस जातात संपून, समोर दिसू लागतात रिजल्टवरचे गुण. दोन दिवस- एक दिवस शिल्लक राहतो तास, मनात येऊन जात होईल का मी पास? भीती वाटू लागते येतॊ मग टेंशन, हिमतीने घे,सांगू लागत मन. काल आणि वेळेचं ज्याला कळत गणित, त्याचीच होते मित्रांनो प्रयत्न करून जीत. म्हणूनच, आलेली संधी-मिळालेला वेळ कधीही दवडू नका , कारण आयुष्य बदलून टाकतात या छोट्याश्या चुका. -हर्षल दत्तात्रय चौधरी ©Harsh #Time #वेळ #samay #life
Sachin Zanje
जेव्हा स्वत: च्या वेळेला तुम्ही महत्त्व दयायला शिकाल. तेव्हा लोक तुमच्या वेळेला महत्त्व द्यायला लागेल. सचिन.. #वेळ #महत्व #self #apjabdulkalam
#वेळ #महत्व #Self #apjabdulkalam
read moreRoshan Ingle
*वेळ शाहणपण शिकवते* कसे असेल हे जीवन कधीच कळले नव्हते पण आता हे सर्व उमजते खरच मित्रांनो वेळ हे शहाणपण शिकवते जीवनात अडचणी खूप येतात पण यातूनच काही गोष्टी शिकण्यास मिळतात हळू हळू हे सर्व कळायला लागते खरच मित्रांनो वेळ हे शाहणपन शिकवते सुख:त सर्व नाते आपल्या बाजूने येतात पण जेंव्हा दुखः ची वेळ येते तेव्हाच ते पाऊले मागे सरतात याच वेळी सर्वांचे प्रेम समजून येते खरच मित्रांनो वेळ हे शहाणपण शिकवते कोणतीही वेळ, प्रसंग नाही येत सांगून ज्या वेळेत आपण आहोत ती वेळ घ्या आनंदाने जगून वेळ निघून गेल्यावर आपल्याला कळते खरच मित्रांनो वेळ हे शहाणपण शिकवते ©Roshan Ingle #वेळ शाहणपण शिकवते#
#वेळ शाहणपण शिकवते#
read moreSantosh Jadhav
वेळ ! तुमची माझी सर्वांची योग्य वेळी येते वेळ, नाही जादू फक्त आकड्यांची हा तर आहे आयुष्याचा खेळ ! कुणाला साथ देते, कुणाला मात देते, कुणाची गुलाम होते कुणाशी बेफाम वागते, तिच्या वेळेवर जो हजर त्यालाच ती हात देते, त्याच्यावर सुखाची खैरात होते ज्याचा जुळतो तिच्याशी मेळ ! खराब वेळ दाखवून जाते नातीगोती कच्ची पक्की, चांगली वेळ सोबत असते तेव्हा जमते मैफल आख्खी, कठीण काळाला खात्री असते चांगली वेळ येते नक्की, कठीण प्रसंगांना सांगा आवर्जून तुमच्यामुळेच आनंदी जीवनाचं हे यश निर्भेळ ! - संतोष लक्ष्मण जाधव. #life_lesson #वेळ Vinod Ganeshpure Divya Joshi
#life_lesson #वेळ Vinod Ganeshpure Divya Joshi
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
आज आपली वेळ चांगली आहे म्हणून तर सगळेच आपले आहेत.. एकदा आपली वाईट वेळ येउद्या, सगळेच लायकी दाखवतात.. पुढे कोणावर विश्वास नाही करायचं, हे तीच माणसं शिकवतात.. प्रीत वेळ
वेळ
read more