Find the Best गुढीपाडवा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutगुढीपाडवा के फोटो, गुढीपाडवा poem, गुढीपाडवा कविता मराठी, गुढीपाडवा कविता, गुढीपाडवा whatsapp status,
Pranjali Dande
"गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!" कलशाला आदर्श समजून उत्तुंग यशाकडे वाटचाल करूया..! पुष्पासारखे मांगल्यमय वातावरण समाजात ठेवूया..! कडुलिंब आणि साखरगाठी ची गोळी ही जीवनाची मधुआरोग्य समजूया..! पाटा सारखे स्थैर्य आणि बांबू काठी सारखे सामर्थ्य अंगी वाढवूया..! महावस्त्र श्रीफळ हळदी कुंकूवाने सिद्धिवैभव सौभाग्य अखंड तेवूया..! सुपारी आणि रांगोळी ने संस्कृतीचा संकल्प पुढे नेवूया...!! ©Pranjali Dande #NojotoMarathi #PranjaliDande #गुढीपाडवा
Marathi #PranjaliDande #गुढीपाडवा
read moreMonika jayesh Shah
सर्वांना 'गुढीपाडवा' आणि 'मराठी नववर्षा'च्या मनःपूर्वक शुभेच्छा.! हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..! #गुढीपाडवा #GudiPadwa Happy Gudi Padwa.. भारत की संस्कृति ! परमपंरा और विश्वास की गुड़ी! प्रेम और संस्कार की गुड़ी! नये साल में-नये विचारों की गुड़ी! 🌹गुड़ी माझी पॖेमाची🌹 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 नवीन दिवस ,नवीन वषऀ मनात आहे खूब हषऀ! गुड़ी उभारत आहे या वषीऀ कष्टाने निघाले मागचे साल! या वषीऀ शुभ असूदे माझा साल! कोरोना ने केले आमचे हाल! सवाऀना सुखात राहूदे! आयुष्य सुखाने जगूदे! गुड़ी उभारली मी आपले दारी! तांबेचा कलश अन् साड़ी भारी! कड़ूनिंबाचे पान माळा भी छान! देवा मी पूजते गुड़ी माझी छान! गुड़ी माझी नटली छान! त्याचावर साखरची माळा छान! उभारते मी माझे दारावर! करते मी तुझा सम्मान! गुड़ीचा हा शुभ दिवस! सुखात जाऊ दे देवा! नैवेद्य करते पूरण-पोळीचा! सुख-समॄधि संगळयाना लाभूदे! गुड़ी माझी पॖेमाची आहे! दारावर दिसते छान! नीळे गगनात माझी गुड़ी! सवाऀत ऊंच. दिसते छान! 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 मोनिका शाह ©Monika Shah सर्वांना 'गुढीपाडवा' आणि 'मराठी नववर्षा'च्या मनःपूर्वक शुभेच्छा.! हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..! #गुढीपाडवा #GudiPadwa Happy Gudi Padwa.. भारत की संस्कृति ! परमपंरा और विश्वास की गुड़ी!
सर्वांना 'गुढीपाडवा' आणि 'मराठी नववर्षा'च्या मनःपूर्वक शुभेच्छा.! हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..! #गुढीपाडवा #Gudipadwa Happy Gudi Padwa.. भारत की संस्कृति ! परमपंरा और विश्वास की गुड़ी!
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited