Find the Best porsche Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutporsche 918 spyder need for speed most wanted 10, 2012 porsche boxster spyder for sale 10, porsche meaning in hindi, porsche mobile price in india 10, porsche cayenne price in india,
Harsh
'फक्त लिहायचा एक छोटासा निबंध' (पोर्शे कार अपघात ) पैशाच्या धुंदीपायी डोक्यात यांच्या नशा , पैशाच्या धुंदीपाई उद्धट यांची भाषा . कोणालाही उडवायचं होऊनिया बेधुंद , कारण,फक्त लिहायचा एक छोटासा निबंध... मरणारे मरतात,रडणारे रडतात , जामीनावर हे रात्रीत बाहेर पडतात . पिझ्झा,बर्गर खाऊन साजरा करतात आनंद , कारण,फक्त लिहायचा एक छोटासा निबंध... पैशाच्या मोहापायी विकला जातो न्याय, निर्दोष असून आमच्यावर होतो मग अन्याय . 2 बळी घेऊन सुध्या होत नाही दंड, कारण,फक्त लिहायचा एक छोटासा निबंध... घरच्यांचा धाक नाही,पैसे द्यायला माप नाही , पोर्शे चालवणार,दारू पिणार मीच आहे भाई. पैसे देऊन सगळ्यांचे तोंड करणार बंद, कारण,फक्त लिहायचा एक छोटासा निबंध... दारू पिणारे पीत राहणार ,गुन्हे ही होत राहणार . निरपराधी माणसांची ,पुन्हा शिकार होणार . कधी उघडतील आमच्या न्यायव्यवस्थेचे डोळे ? कधी थांबतील असे निबंध लिहायचे चाळे !.... -हर्षल दत्तात्रय चौधरी ©Harsh #porsche #punecrime #puneaccident #pune
#porsche #punecrime #puneaccident #pune
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited