Nojoto: Largest Storytelling Platform

Best ३ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ३ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about ३५३ कलम, ३५४ कलम, ३२४ कलम, ३२६ कलम, ३७१ धरा,

  • 24 Followers
  • 21 Stories
    PopularLatestVideo

Gorakhpur Zamzam

अल्लाह  ने जो चाहा है वही होगा I
मेरे चाहने या ना चाहने से क्या होगा ।
आई है हर चीज़ जाने के लिए 
मेरे जाने के बाद ज़मज़म ना जाने
 इस ज़माने का क्या होगा ।

©Gorakhpur Zamzam #Gorakhpur #Gkp #GkpZamzam #GorakhpurZamzam #ISupportZamzam #१ #२ #३ #गोरखपुर

Rinku Tai

#jayshreeram https://www.youtube.com/playlist?list=PLn5Rf5TtnCCxYIpkHFT8Iy21yX-yJkH8O 🇮🇳🚩🙏🏿नमामि नर्मदे 🙏🏿🚩🇮🇳 #३ Music: Leh Musician: ASHUTOSH URL: https://ashutoshmusic.fanlink.to/lehhttps://ashutoshmusic.fanlink.to/leh #vlog #Travel #Tour #Hindu #hinduism #hindutva #Hindi #mahadev #समाज

read more
mute video

Prof. RUPENDRA SAHU "रूप"

Mine picture #रूप_की_गलियाँ #दोहे #पैसा #सौतन #फेरे #नफरत #rs_rupendra05 रूप के दोहे 😂 १ नफरत काहू से ना कीजे, नफरत से बढ़े कलेश #२ #३

read more
रूप के दोहे 😂
#१
नफरत काहू से ना कीजे, नफरत से बढ़े कलेश
जग रहे अपन मौज में, परेशां गृह नरेश
#२
पैसा पैसा इंसान करे ,पैसे से सबको मोह
पैसा डूबे सब डूबे, माया समझे ना कोय
#३
अबकी फेरा ना भयो, तो फकीरा बनना मोए 
जौने को जतन करै, तौने जग सौतन होय  
Mine picture

#रूप_की_गलियाँ #दोहे #पैसा #सौतन #फेरे #नफरत 
#rs_rupendra05
 रूप के दोहे 😂
१
नफरत काहू से ना कीजे, नफरत से बढ़े कलेश

vaishali

3/365 # नमस्कार🙏 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो माननीय शिक्षिका,कवियत्री सावित्रीबाई फुले आज यांची जयंती. त्यांच्या जयंतीला बालिकादिन ही म्हटल्या जाते. मग आज विशेष म्हणजे दोन विषय दिले आहेत 1.बालिका 2.काव्यफुले काव्यफुले हि त्यांची एक प्रसिद्ध रचनेचं शिर्षक आहे. #Collab #yqtaai #३

read more
तू कलिका तू बालिका
तूच शक्ती तूच भक्ती
तूच शांती तूच लज्जा
तूच दुर्गा तू आदिशक्ती

तूच चण्डिका तूच लक्ष्मी
तूच सावित्री तूच विधाती  
नारीशक्ती तू गृहलक्ष्मी तू
सर्वसंपन तूच जन्मदाती
 3/365 # नमस्कार🙏
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
माननीय शिक्षिका,कवियत्री सावित्रीबाई फुले आज यांची जयंती.
त्यांच्या जयंतीला बालिकादिन ही म्हटल्या जाते.
मग आज विशेष म्हणजे दोन विषय दिले आहेत
1.बालिका 
2.काव्यफुले
काव्यफुले हि त्यांची एक प्रसिद्ध रचनेचं शिर्षक आहे.

pooja d

नमस्कार🙏 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो माननीय शिक्षिका,कवियत्री सावित्रीबाई फुले आज यांची जयंती. त्यांच्या जयंतीला बालिकादिन ही म्हटल्या जाते. मग आज विशेष म्हणजे दोन विषय दिले आहेत 1.बालिका 2.काव्यफुले काव्यफुले हि त्यांची एक प्रसिद्ध रचनेचं शिर्षक आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #३

read more
आम्हा 'बालिकां'साठी
रचून गेलीस तू पाया शिक्षणाचा,
त्यामुळेच शिकले मी शब्द काही
त्याच शब्दांची केली मी काव्य काही
अर्पण माझे सारे काव्य तुला 
नाही वाहणार कागदाचे फुलं तुला
माझे 'काव्य - फुले' म्हणून करुनी अर्पण
टेकवते मस्तक पायावर तुझ्या 🙏🙏
            
              -©✍️ पूजा डोमाळे (राणू) नमस्कार🙏
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
माननीय शिक्षिका,कवियत्री सावित्रीबाई फुले आज यांची जयंती.
त्यांच्या जयंतीला बालिकादिन ही म्हटल्या जाते.
मग आज विशेष म्हणजे दोन विषय दिले आहेत
1.बालिका 
2.काव्यफुले
काव्यफुले हि त्यांची एक प्रसिद्ध रचनेचं शिर्षक आहे.

sachin chaturvedi

#३

read more

           (चिकित्सा सुविधा)
जितनी भी है सुविधा, उसमें गुजारा कर रहे हैं...
यमराज से भी दो-दो हाथ करने में न डर रहे हैं...
सत्-सत् नमन उन चिकित्सकों,उन भेषजों को...
जाते-जाते भी जानें बचा जाएंगे...

ये दिन भी  गुजर जाएंगे... #३

somnath gawade

#३/३६५-अंगमेहनत

read more
'अंगमेहनतीची'
कामे करायची
वेळ आली की
काही मंडळी
'अंग' काढून
घेतात.🤣😂 #३/३६५-अंगमेहनत

yogesh atmaram ambawale

नमस्कार🙏 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो माननीय शिक्षिका,कवियत्री सावित्रीबाई फुले आज यांची जयंती. त्यांच्या जयंतीला बालिकादिन ही म्हटल्या जाते. मग आज विशेष म्हणजे दोन विषय दिले आहेत 1.बालिका 2.काव्यफुले काव्यफुले हि त्यांची एक प्रसिद्ध रचनेचं शिर्षक आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #३

read more
माझ्या दोन्ही बलिकांसह 
इतर ही सर्व बालकांना बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
नावाप्रमाणेच गुणी असलेल्या 'गुणिका' मुले तसेच 
एखाद्या दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे माझे आयुष्य दिपमय करणाऱ्या 'दिपल' मुले 
माझ्या आयुष्यात रंगत आहे..
भांडतात,चिडतात,रागावतात तरीही दोघींनाही एकमेकींची छान संगत आहे.. नमस्कार🙏
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
माननीय शिक्षिका,कवियत्री सावित्रीबाई फुले आज यांची जयंती.
त्यांच्या जयंतीला बालिकादिन ही म्हटल्या जाते.
मग आज विशेष म्हणजे दोन विषय दिले आहेत
1.बालिका 
2.काव्यफुले
काव्यफुले हि त्यांची एक प्रसिद्ध रचनेचं शिर्षक आहे.

Deepali Mestry

#३/३६५

read more
मार्ग कधीच आपण ठरवू तसे नसतात
यासाठी खडतर परिश्रम करूनच
इच्छित यश प्राप्त होते....

शब्दवेडी #३/३६५

Deepali Mestry

#३/३६५

read more
दिल है तो दर्द भी होगा
दर्द है तो दवा भी होगी
दवा है तो इलाज़ भी होगा
इलाज होगा तो सुकून भी मिलेगा

शब्दवेडी
 #३/३६५
loader
Home
Explore
Events
Notification
Profile