Find the Best lovemarathi Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
किती वेळ झाला पहा जरा तुझी वाट मी पाहता पाहता मग इतकं सुंदर तु आता का दिसावं किती उशीर होईल तुला घरी जाता जाता ! #pc_instagram #marathi #qoutes #lovemarathi
#pc_instagram #marathi #qoutes #lovemarathi
read moreKunal Salve
दे हात हाती व्यस्त तुझ्यात राहू दे एक एक शहारा तुझ्याच नावाचा हा, मिठीत येऊन एखादा माझ्या नावाचाही होऊ दे ! #Pc: instagram #marathiquotes #threeliner #lovemarathi #yqtaai #instagram
#pc: instagram #marathiquotes #threeliner #lovemarathi #yqtaai #Instagram
read moreKunal Salve
गेली ती सोडून म्हणून झालं काय मेली प्रेमाची भावना एकदा म्हणजे प्रेम झालं काय ?😭😝 #funny #love #lovemarathi #marathiquotes
#Funny love #lovemarathi #marathiquotes
read moreShubham Vedpathak 11
vish
जगतोय तुजवाचून अजूनी मृत्युनेही स्विकारले नाही केल्या कितीदा आर्त याचना कुणीही मज तारले नाही स्वप्न खोटी जरा आहेत फाटक्या झोळीत माझ्या पण ती होतील का खरी कधी मी कुणासही विचारले नाही असा कसा हो देव तुमचा फक्त वेदना आणि दुःख देतो तुझ्या सुखांच्या बोलीवर मी पण काहीच नाकारले नाही गर्दीच नाही 'विशाल' खेळ तुझ्या नशिबाचा पहावयाला जरी वेदनांवर हासणार्याना शुल्क कोणते आकारले नाही. #marathipoems #lovemarathi #marathiquotes #marathikavita #sadness
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited