Nojoto: Largest Storytelling Platform

Best याला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best याला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutयाला जीवन ऐसे नाव lyrics, याला जीवन ऐसे नाव, याला तौफीक दे नात, याला याला पब्जी वाला दीवाना, याला याला पब्जी वाला गेम,

  • 6 Followers
  • 7 Stories

शब्दवेडा किशोर

White #याला जीवन ऐसे नाव....
शब्दवेडा किशोर
चाळीस किलो लाकडाच्या सरणावर
फक्त अडीच तास जळण्यासाठी
माणूस आयुष्यभर जळत असतो....
कधी स्वतःच्या स्वप्नासाठी....
कधी नातेवाईकांसाठी....
कधी भावनांसाठी....
तर
कधी अंगावर पडलेल्या
जबाबदाऱ्यांसाठी....

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile