Nojoto: Largest Storytelling Platform

Best जगाचा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best जगाचा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about जगाचा इतिहास, जगाचा नकाशा फोटो मराठी, जगाचा नकाशा फोटो hd, जगाचा नकाशा मराठी, जगाचा नकाशा hd,

  • 3 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Ritesh Gadam

पाई पाई जमून पैसा बाप वावरपेरते.                       
               काया काया मातीतुन दाणा दाणा अंकुरते...  

  डवरून निदुनिया तन काढून टाकते    
 पिक वाढते जोमान बाप फवारा मारते
        आन पाण्याच्या वक्ताला पाणी चाट हे मारते
 पाणी चाट हे मारते बाप वाटुली पाहेते
       आस घेऊन पावसाची ढग पाहायला झुरते

माय देतेस हिम्मत बाप कष्ट या करत
भरघोस पीक होईल याचे सपन  पाहेते
सपनाची राख होते मन दुखात शिरते
मन दुखात शिरते माय बापाले सावरते
बाप सावरुनीया घेते घर पुढे चालवते

कर्जाच्या ओझंया पाई बाप विचार करते
विचार करुनी कर्जाचा बाप मराले पाहेते
बाप मराले पाहेते स्वप्नात देव येते
 भिऊ नकोस रे बाळा पाठीशी मी आहे
देवावरी ठेवून विश्वास बाप पुढेया चालते.

                  - रितेश गडम

©Ritesh Gadam #farmer#jagachaposhinda##jaykisan #जगाचा अन्न दाता


#farmersprotest

Vishvajeet Kshirsagar

#जगाचा विसर #poem

read more
 #जगाचा विसर


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile