Find the Best स्री Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about स्री जाति से द्वेष, स्री के अंग, स्री वर कविता, स्री समानार्थी शब्द, स्री म्हणजे काय,
surajkumaregoswami
ओठांत एक पोटात एक वारस फक्त घराचा लेक पित्याचे घर नव-याचे घर दोन्ही घर तिचे घर नसते फक्त तिच्या नावावर ©surajkumaregoswami #स्री
Seema Mahajan
स्त्री शरीर मात्र नहीं है वह एक चेतना है जरूरत है उस चेतना को समझने की ©Seema Mahajan #स्री
Samadhan Navale
स्री आयुष्यच असतं जणू तिचं,कसरतच तारेवरची कर्मानं ठरली ‘ती’खरी,लक्ष्मी या धरणीची || धृ || आहे निराळे दु:ख तिचे,निराळ्याच यातना दु:ख पहाडाएवढे तरीही,वाचा का फुटेना ? आयुष्यभर तरी कुणाला वाटलंय घ्यावं ऐकुन ‘आवाज’दाबण्याचा विचारच फक्त, येतो पुरुषी समाजातून... बांधली सप्तपदीसोबत,गुलाम ‘ही’साऱ्या जन्माची || १ || त्यागाचे तिच्या कुणाला नाही कसे सोयरसुतक अहंकाराच्या चौकटीत झाल्या,भावना माणसाच्या मिथ्य सांभाळण्या कुटुंबास तिने,केलाच हो त्याग मोठा सुखांसाठी आपल्यांच्या,केला जीवाचा आटापिटा प्रेम दिलं ,दिले संस्कार ,’सर्वस्व’ही दिलं गणना तरीही राहिली तिची ,फक्त गुलामातच काय संपणार नाही कधी,दुर्दश्या हि जन्माची? || २ || इने घडविले राष्ट्र,संसार इने घडविला बाबासाहेबाची आई ही,जन्म दिला शिवाजीला श्रीविष्णूची प्राणप्रिया हि,महेशाची रणचंडीका विध्वंसिले जिने जगती,दुष्ट,पापी,नराधमा, कल्याणासाठीच तिने जन्म दिला ‘या’जगाला उठतील बाहू लढण्या तिचे,तत्पूर्वी जागे व्हा रे... ! बनण्याआधी ज्वालामुखी,आग ही विझवा रे...! प्रेमस्पर्शे होईल सुखी,लेकुरे सुखी आईची आयुष्यच असतं जणू तिचं ,कसरतच तारेवरची || ३ || #स्री
Thagaria Entertainment
मैं स्त्री हूँ मुझे स्री रहने दें, ऐ मर्द मैं माँ हूँ मुझे माँ होने का दर्द सहने दे, यूँ ना नोच मुझे, समझ के मांस ऐ गिद, मुझे गन्दी सोच का दर्द सहने दे, मैं स्री हूँ मुझे स्री रहने दे, आँखे भर आई मेरी तुझे देख कर, मुझे अब तो कुछ कहने दे, मन चंचल तन कोमल, तेरी बातों के जख्म कुछ तो रहने दे, मैं स्री हूँ मुझे स्री रहने दें..! To be Continu... -Thagaria entertainment #स्री
Poonam
2 Years of Nojoto स्री पुरूष के पिछे हो तो कमजोर नहीं सम्मान करती हैं स्री पुरूष के आगे हो तो अहंकारी नहीं ढाल बनती हैं स्री पुरूष के बराबर हो तो जिन्दगी बहार बनती हैं
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto